Pune Traffic changes news : पुण्यात मेट्रोची कामे सुरू आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकामध्ये मेट्रोसह एकात्मिक दुमजली उड्डाणपुलाचे काम सुरू असून या साठी खांब उभारण्याचे काम सुरू आहे. यामुळे या चौकातील वाहतुकीत मोठा बदल करण्यात आला आहे.