Thursday, August 27, 2026
Homeमहाराष्ट्रPune traffic news: पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी! विद्यापीठ चौकातील वाहतुकीत आजपासून मोठे बदल;...

Pune traffic news: पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी! विद्यापीठ चौकातील वाहतुकीत आजपासून मोठे बदल; अशी असेल पर्यायी व्यवस्था

Pune traffic news: पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी! विद्यापीठ चौकातील वाहतुकीत आजपासून मोठे बदल; अशी असेल पर्यायी व्यवस्था

[ad_1]

Pune Traffic changes news : पुण्यात मेट्रोची कामे सुरू आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकामध्ये मेट्रोसह एकात्मिक दुमजली उड्डाणपुलाचे काम सुरू असून या साठी खांब उभारण्याचे काम सुरू आहे. यामुळे या चौकातील वाहतुकीत मोठा बदल करण्यात आला आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments