Wednesday, August 12, 2026
Homeमहाराष्ट्रPune Swarget Crime : पुणे हादरले! स्वारगेट बसस्थानकात शिवशाही बसमध्ये २६ वर्षीय...

Pune Swarget Crime : पुणे हादरले! स्वारगेट बसस्थानकात शिवशाही बसमध्ये २६ वर्षीय तरुणीवर बलात्कार

Pune Swarget Crime : पुणे हादरले! स्वारगेट बसस्थानकात शिवशाही बसमध्ये २६ वर्षीय तरुणीवर बलात्कार

[ad_1]

Pune Swarget Bus stand Rape Crime: पुण्यात स्वारगेट बस स्थानकात पहाटेच्या सुमारास फलटण येथे जाण्यास निघालेल्या एका २६ वर्षीय तरुणीवर शिवशाही बसमध्ये बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली असून  पुण्यात खरचं महिला सुरक्षित आहे का ? हा प्रश्न निर्माण झाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच आरोपीच्या शोधासाठी पथके स्थापन करण्यात आले आहे. पोलिस आरोपीचा शोध घेत आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments