Thursday, August 27, 2026
Homeमहाराष्ट्रPune Susgaon fire: पुण्याच्या सुस गावात अग्नितांडव! ३ सिलेंडरचा स्फोटांमुळे कामगारांच्या झोपड्यांना...

Pune Susgaon fire: पुण्याच्या सुस गावात अग्नितांडव! ३ सिलेंडरचा स्फोटांमुळे कामगारांच्या झोपड्यांना आग!

Pune Susgaon fire: पुण्याच्या सुस गावात अग्नितांडव! ३ सिलेंडरचा स्फोटांमुळे कामगारांच्या झोपड्यांना आग!

[ad_1]

Pune Susgaon fire: पुण्यातील सुस गावात एका (Pune susgaon) सोसायटीजवळ असलेल्या मंजुरांच्या झोपड्यांना भीषण आग लागली. या झोपड्यातील ३ सिलेंडरचा भीषण स्फोट झाला. यानंतर आगीने उग्र रूप धारण केले. या घटनेत २८ सिलेंडर भस्मसात झाले. सुदैवाने त्यांचा स्फोट झाला नसल्याने मोठी दुर्घटना टळली. या घटनेत कोणतीही जीवित हानी अथवा कुणी जखमी झाले नाही. मात्र, कामगार कुटुंबाचा संसार उघड्यावर आला. अग्निशामक दलाने तातडीने घटनास्थळी येत या आगीवर नियंत्रण मिळवले.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments