Sunday, August 16, 2026
Homeमहाराष्ट्रPune Range Hills news : पुण्यात भयानक घटना! झोपेत असलेल्या महाविद्यालयीन तरुणावर...

Pune Range Hills news : पुण्यात भयानक घटना! झोपेत असलेल्या महाविद्यालयीन तरुणावर वसतिगृहात अ‍ॅसिड हल्ला

Pune Range Hills news : पुण्यात भयानक घटना! झोपेत असलेल्या महाविद्यालयीन तरुणावर वसतिगृहात अ‍ॅसिड हल्ला

[ad_1]

या घटनेची माहिती मिळताच सहायक पोलीस आयुक्त आरती बनसोडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीशकुमार दिघावकर यांनी घटनास्थळी भेट दिली. तरुणाने याबाबत तक्रार दिली असून, सहायक पोलीस निरीक्षक रूईकर तपास करत आहेत. पोलिसांनी वसतिगृहातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी केलेले चित्रीकरण ताब्यात घेतले आहे. खोडसाळपणातून हा हल्ला केल्याचे पोलिसांनी सांगितले.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments