Friday, October 2, 2026
Homeमहाराष्ट्रPune Pub Bar Hotel : पुणे पोर्शे अपघातानंतर पब, बारला दणका; ६३...

Pune Pub Bar Hotel : पुणे पोर्शे अपघातानंतर पब, बारला दणका; ६३ रूफटॉप, रेस्टो बार, पबचे परवाने रद्द

[ad_1]

Pune Pub Bar Hotel : पुण्यात कल्याणी नगर येथील पोर्शे कार अपघातानंतर पुण्यातील नाइट लाईफ चर्चेत आली होती. पुण्यातील पब हॉटेल बार वर पोलिस मेहरबान असल्याची चर्चा होती. पुण्यातील बेकायदेशीर हॉटेल पब बारला अभय कुणाचे हा प्रश्न देखील उपस्थित करण्यात आला होता. या विरोधात रवींद्र धंगेकर यांनी आंदोलन देखील केले होते. त्यामुळे प्रशासनाला जाग अली असून जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांच्या आदेशानुसार आतापर्यंत ६३ हॉटेल, रूफटॉप, रेस्टो बार आणि पबचा परवाना तात्पुरता निलंबित करण्यात आला आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments