Sunday, August 16, 2026
Homeमहाराष्ट्रPune Porsche Car Accident : आई व बापाने लाडोबाला वाचवण्यासाठी रचला कट!...

Pune Porsche Car Accident : आई व बापाने लाडोबाला वाचवण्यासाठी रचला कट! मुलाच्या रक्ताच्या जागी आईने दिले स्वतःचे नमुने

Pune Porsche Car Accident : आई व बापाने लाडोबाला वाचवण्यासाठी रचला कट!  मुलाच्या रक्ताच्या जागी आईने दिले स्वतःचे नमुने

[ad_1]

Pune Porsche Car Accident : पुण्यातील कल्याणी नगर अपघातात प्रकरणी रोज नव नवीन माहिती पुढे येत आहे. अपघात झाल्याच्या दिवशी मुलाला वाचवण्यासाठी आरोपी मुलाचे बाबा विशाल अगरवाल आणि आई शिवानी अगरवाल हे पोलिस ठाण्यात रात्रभर उपस्थित असल्याची माहिती पुढे आली आहे. तर मुलाचे बदललेले रक्त हे आई शिवानीचे असल्याचे पुढे आले आहे. दरम्यान, या प्रकरणी पुणे पोलिसांनी शिवानी अगरवाल यांना अटक केली आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments