Thursday, August 27, 2026
Homeमहाराष्ट्रPune Police : पुण्यात पुन्हा एकदा गुन्हेगारांची धिंड! हजारहून अधिक अट्टल गुन्हेगारांना...

Pune Police : पुण्यात पुन्हा एकदा गुन्हेगारांची धिंड! हजारहून अधिक अट्टल गुन्हेगारांना पोलिस ठाण्यात उभे करत दिली तंबी

Pune Police : पुण्यात पुन्हा एकदा गुन्हेगारांची धिंड! हजारहून अधिक अट्टल गुन्हेगारांना पोलिस ठाण्यात उभे करत दिली तंबी

[ad_1]

१०९ पोलिस ठाण्यात गुन्हेगारांची ओळख परेड

पुणे आयुक्तालयाच्या अंतर्गत एकूण १०९ पोलीस ठाणी येतात. या पोलिस ठाण्याच्या सर्व पोलिस निरीक्षकांना त्यांच्या परिसरातील गुंडांना पोलिस ठाण्यात बोलवून त्यांना गैर प्रकार न करण्यासंदर्भात समज दिली जात आहे. गुरुवारी सकाळी ९ वाजेपासून पुण्यातील प्रत्येक पोलीस चोकीत, ठाण्यात गुन्हेगारांची ओळख परेड घेण्यात आली. यात १००० हून अधिक गुन्हेगारांना बोलवून त्यांना तंबी देण्यात आली. यात रेकॉर्डवरील गुन्हेगार, कोयता हल्ल्यातील गुन्हेगार, गाड्यांची तोडफोड करणारे गुन्हेगार यांचा समावेश आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments