Pune News: मुंबई पुणे द्रुतगती मार्ग उद्या वाहतुकीसाठी ६ तास बंद, पर्यायी मार्ग कोणते?

0
15
Pune News: मुंबई पुणे द्रुतगती मार्ग उद्या वाहतुकीसाठी ६ तास बंद, पर्यायी मार्ग कोणते?

मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन लि. तर्फे करण्यात येणाऱ्या वरील नियोजित कामाचे वेळी मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर हलकी व जड- अवजड वाहने यांची वाहतूक बंद करण्यात येणार आहे, अशी माहिती देण्यात आली. यामुळे पुणे- मुंबई द्रुतगती महामार्गावरून प्रवास करणाऱ्यांसाठी पर्यायी मार्ग कोणते आहेत, हे जाणून घेऊयात.

Source link