Thursday, August 27, 2026
Homeमहाराष्ट्रPune Kondhva Gate Accident : 'ते' दोघे फिरायला गेले अन्...! पुण्यातील थरारक...

Pune Kondhva Gate Accident : ‘ते’ दोघे फिरायला गेले अन्…! पुण्यातील थरारक अपघाताचा व्हिडिओ व्हायरल

Pune Kondhva Gate Accident : ‘ते’ दोघे फिरायला गेले अन्…! पुण्यातील थरारक अपघाताचा व्हिडिओ व्हायरल

[ad_1]

Pune Kondhva Gate Accident : वाईट वेळ कधी कुणावर येईल याचा भरवसा राहिलेला नाही. पुण्यात दोन मित्र जेवण झाल्यावर सहज फिरण्यासाठी रात्रीच्या सुमारास निघाले होते. मात्र, त्यांचे हे सोबतचे फिरणे अखेरचे ठरले. एका भरधाव कारने पाठीमागून येत दोघांना उडवले. यात गंभीर जखमी झाल्याने एकाचा  मृत्यू झाला तर दूसरा मित्र  गंभीर जखमी झाला आहे. ही घटना पुण्यातील शिवणे येथील कोंढवा गेट येथे गुरुवारी रात्री घडली. ही घटना सिसिटीव्हीत कैद झाली आहे. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत असून यात एक भरधाव कार दोघांना पाठीमागून धडक देतांना दिसत आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments