Wednesday, September 2, 2026
Homeमहाराष्ट्रPune Hoarding Collapse: पुणे-सोलापूर मार्गावर मंगल कार्यालयासमोर होर्डिंग कोसळलं; बँड पथकासह नवरदेवाचा...

Pune Hoarding Collapse: पुणे-सोलापूर मार्गावर मंगल कार्यालयासमोर होर्डिंग कोसळलं; बँड पथकासह नवरदेवाचा घोडाही अडकला

Pune Hoarding Collapse: पुणे-सोलापूर मार्गावर मंगल कार्यालयासमोर होर्डिंग कोसळलं; बँड पथकासह नवरदेवाचा घोडाही अडकला

[ad_1]

पिंपरी चिंचवडमध्ये मोशीत होर्डिंग कोसळलं –

तीन दिवसापूर्वी पिंपरी चिंचवडमध्ये मोशीमध्ये होर्डिंग कोसळलं होतं. यात चार गाड्या होर्डिंगखाली दबल्या होत्या. यात गाड्यांचे नुकसान झाले आहे. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नव्हती. पिंपरी चिंचवडमध्ये वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसात सायंकाळच्या सुमारास हे होर्डिंग कोसळलं. हे होर्डिंग रस्त्यावर न पडता विरुद्ध बाजूला पडल्याने होर्डिंगच्या बाजूला उभ्या असलेल्या चार गाड्या अडकल्या. ही वाहने तिथे पार्क केलेली होती. दरम्यान, घाटकोपरमधील घटनेनंतर मुंबईसह पुणे, पिंपरी-चिंचवडमधील अनधिकृत होर्डिंग काढण्याचे काम सुरु झालेले आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments