Monday, August 31, 2026
Homeमहाराष्ट्रPune girl rape : बहिणीच्या मित्राने घरात घुसून तरुणीवर केला बलात्कार; पुण्यातील...

Pune girl rape : बहिणीच्या मित्राने घरात घुसून तरुणीवर केला बलात्कार; पुण्यातील कात्रज भागातील धक्कादायक घटना

Pune girl rape : बहिणीच्या मित्राने घरात घुसून तरुणीवर केला बलात्कार; पुण्यातील कात्रज भागातील धक्कादायक घटना

[ad_1]

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी विश्वास पारडे हा फिर्यादीच्या बहिणीचा मित्र आहे. यामुळे त्याचे फिर्यादीच्या घरी येणे जाणे होते. गेल्या सोमवारी फिर्यादी तरुणी ही घरात झोपली होती. यावेळी आरोपीने फिर्यादीचे तोंड दाबून तिच्यावर बलात्कार केला. दरम्यान, हा प्रकार फिर्यादीने तिच्या मित्राला सांगितला. याचा राग धरून विश्वास पारडे याने फिर्यादीला शिवीगाळ करून मारहाण केली. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक प्रियंका निकम करत आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments