Wednesday, September 30, 2026
Homeमहाराष्ट्रPune Gangrape: मित्रासोबत फिरायला गेलेल्या एका तरुणीवर सामूहिक बलात्कार, पुण्यातील धक्कादायक घटना

Pune Gangrape: मित्रासोबत फिरायला गेलेल्या एका तरुणीवर सामूहिक बलात्कार, पुण्यातील धक्कादायक घटना

[ad_1]

Pune Gang-Rape News: महिला आणि अल्पवयीन मुलींवर होणारे अत्याचार रोखण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून अनेक कठोर पावले उचलली जात असताना पुण्यातून धक्कादायक माहिती समोर आली. मित्रांसोबत बोपदेव घाट परिसरात फिरायला गेलेल्या २१ वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्कार केल्याची घटना गुरुवारी (०३ ऑक्टोबर) रात्री घडली. याप्रकरणी स्थानिक पोलिसांत ३ अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. 

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments