Saturday, August 15, 2026
Homeमहाराष्ट्रPune Flights: खराब हवामानामुळे पुणे विमानतळावरून उत्तर भारताकडे जाणारी ११ उड्डाणे रद्द

Pune Flights: खराब हवामानामुळे पुणे विमानतळावरून उत्तर भारताकडे जाणारी ११ उड्डाणे रद्द

Pune Flights: खराब हवामानामुळे पुणे विमानतळावरून उत्तर भारताकडे जाणारी ११ उड्डाणे रद्द

[ad_1]

आणखी एक प्रवासी सोनिया शर्माने ट्विटरवर पोस्ट केली आहे की, “उड्डाण रद्द करून आमचा नियोजित कार्यक्रम खराब केल्याबद्दल इंडिगो एअरलाइन्सचे आभार. तसेच पुणे विमानतळावरील ग्राहक सेवेची दयनीय अवस्था आहे. एका प्रवाशाचे प्रश्न सोडविण्यासाठी ४५ मिनिटे लागतात, ज्यावेळी २ किंवा ३ उड्डाणे रद्द केली जातात. विमानतळावर प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत.”

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments