Thursday, August 27, 2026
Homeमहाराष्ट्रPune Drugs racket : मेफेड्रोन तस्करी पुन्हा मोठी कारवाई! पुणे, दिल्लीत छापेमारीत...

Pune Drugs racket : मेफेड्रोन तस्करी पुन्हा मोठी कारवाई! पुणे, दिल्लीत छापेमारीत १६ लाखांचे ड्रग्स जप्त

Pune Drugs racket : मेफेड्रोन तस्करी पुन्हा मोठी कारवाई! पुणे, दिल्लीत छापेमारीत १६ लाखांचे ड्रग्स जप्त

[ad_1]

दरम्यान, कुरेशीला मंगळवारी न्यायालयात हजर केले असता,. कुरेशीने अमली पदार्थांचा साठा कोठे कोठे लपवला आहे याचा तपास करण्यासाठी पोलिस कोठडीत वाढ करण्यात यावी अशी मागणी केली होती. कुरेशी कुरकुंभ ओैद्योगिक वसाहतीतील कारखान्यात मेफेड्रोन तयार करण्यासाठी कच्चा माल पाठवत होता. त्यामुळे त्यांचा कोठडीत वाढ करण्यात यावी अशी मागणी सरकारी वकील ॲड. नीलीमा इथापे-यादव यांनी न्यायालयात केली. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए. सी. बिराजदार यांनी कुरेशीच्या पोलीस कोठडीत सहा दिवसांनी वाढ केली.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments