Thursday, October 1, 2026
Homeमहाराष्ट्रPune Drugs racket : पुण्यातील ड्रग्स विक्री रॅकेट उद्ध्वस्त करणार! ५० जण...

Pune Drugs racket : पुण्यातील ड्रग्स विक्री रॅकेट उद्ध्वस्त करणार! ५० जण रडारवर; पोलिसांची शोधमोहीम

[ad_1]

Pune Drugs racket : पुणे पोलिसांनी कुरकुंभ एमआयडीसीत मोठी कारवाई करत ड्रग्स निर्मितीचा कारखाना उद्ध्वस्त केला. तसेच, दिल्ली, सांगली, सोलापूर या ठिकाणी देखील कारवाई करत तब्बल ३ हजार ५०० कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त केले. या प्रकरणी आता पर्यंत ११ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, ड्रग्स विक्री करणारे रेटेल विक्रेत्यांचा शोध पुणे पोलिस घेत असून तब्बल ५० जण पुणे पोलिसांच्या रडारवर आहेत. त्यांना अटक करण्यासाठी राज्यातील मेट्रो शहरात शोध मोहीम राबवली जाणार असल्याची माहिती पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments