Sunday, August 23, 2026
Homeमहाराष्ट्रPune drugs racket : पिंपरी-चिंचवड ड्रग्स तस्करी प्रकारी फौजदाराला अटक! तांबल ४५...

Pune drugs racket : पिंपरी-चिंचवड ड्रग्स तस्करी प्रकारी फौजदाराला अटक! तांबल ४५ कोटी रुपयांचे एमडी केले जप्त

Pune drugs racket : पिंपरी-चिंचवड ड्रग्स तस्करी प्रकारी फौजदाराला अटक! तांबल ४५ कोटी रुपयांचे एमडी केले जप्त

[ad_1]

याप्रकरणी अंमली पदार्थ विरोधी पथक आणि सांगवी पोलिसांनी सखोल चौकशी आणि तपास करत आणखी ४३ किलो एमडी ड्रग्ज जप्त केले आहे. शुक्रवारी केलेल्या कारवाईत दोन किलो आणि आजच्या कारवाईत ४३ असे एकूण ४५ किलो एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आले. या ड्रग्जची किंमत तब्बल ४५ कोटी रूपये इतकी आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments