Thursday, August 27, 2026
Homeमहाराष्ट्रPune Crime : १ कोटींच्या टर्म इन्शुरन्ससाठी प्रियकराच्या मदतीने पतीची हत्या, पिंपरी-चिंचवडमधील...

Pune Crime : १ कोटींच्या टर्म इन्शुरन्ससाठी प्रियकराच्या मदतीने पतीची हत्या, पिंपरी-चिंचवडमधील घटना

Pune Crime : १ कोटींच्या टर्म इन्शुरन्ससाठी प्रियकराच्या मदतीने पतीची हत्या, पिंपरी-चिंचवडमधील घटना

[ad_1]

सुरेश पाटोळे सैन्य दलातून सुट्टीवर आल्यावर त्याने राहुलच्या हत्येसाठी दोन लोखंडी हातोडे विकत घेतले होते. त्याचबरोबर पोलिसांनी सांगितले की, राहुल गाडेकर यांनी स्वतःचा एक कोटी रुपयांचा टर्म इन्शुरन्स काढला होता. याची माहिती पत्नी सुप्रियाला होती. राहुलच्या मृत्यूनंतर निम्मे पैसे तिने सुरेश व त्याच्या साथीदाराला देण्याचे कबूल केले होते. त्यानंतर राहुल गाडेकर हा चाकण येथील कंपनीत कामाला जात असताना आरोपी सुरेश पाटोळे आणि रोहिदास घाडगे यांनी पाठीमागून त्याच्या डोक्यात लोखंडी हातोड्याने वार करून त्याची हत्या केली.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments