Friday, October 2, 2026
Homeमहाराष्ट्रPune Crime : समलैंगिक असतांनाही केला विवाह; महिलेच्या तक्रारीनंतर पतीसह सासू-सासऱ्यांवर गुन्हा

Pune Crime : समलैंगिक असतांनाही केला विवाह; महिलेच्या तक्रारीनंतर पतीसह सासू-सासऱ्यांवर गुन्हा

[ad_1]

Pune chandanngar crime : पुण्यात एका व्यक्तीने तो समलैंगिक असतांना देखील ही बाब लपवून एका तरुणीशी लग्न केले. यानंतर या व्यक्तीने या तरुणीचा शारीरिक आणि मानसिक छळ केल्या प्रकरणी तरुणीने थेट पोलिस ठाणे गाठत या प्रकरणी तक्रार दिली आहे. त्यानुसार चंदननगर पोलिसांनी पती, सासू-सासऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments