Thursday, August 20, 2026
Homeमहाराष्ट्रPune Crime: मौजमजेसाठी उच्चशिक्षित दाम्पत्य चोरायचे महागड्या सायकली; पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Pune Crime: मौजमजेसाठी उच्चशिक्षित दाम्पत्य चोरायचे महागड्या सायकली; पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Pune Crime: मौजमजेसाठी उच्चशिक्षित दाम्पत्य चोरायचे महागड्या सायकली; पोलिसांनी ठोकल्या बेड्या

[ad_1]

पाठक आणि डिसोजा हे उच्चशिक्षित आहेत. डिसोजा आणि पाठक यांचा प्रेमविवाह झाला असून डिसोजा ही काॅलसेंटरमध्ये काम करत होती. तर पाठक बेरोजगार आहे. मौजमजा करण्यासाठी दोघे सायकल चोरत होते. यानंतर ते आयटी कंपनीत असून कंपनीतून बदली झाल्याची बतावणी करून सायकली विकायचे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments