Saturday, October 3, 2026
Homeमहाराष्ट्रPune Crime : पुण्यात कर्जबाजारी मित्राने केली श्रीमंत मित्राची हत्या; तृतीयपंथी म्हणून...

Pune Crime : पुण्यात कर्जबाजारी मित्राने केली श्रीमंत मित्राची हत्या; तृतीयपंथी म्हणून मुंबईत राहणाऱ्या आरोपीला बेड्या

[ad_1]

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी दोघेही हे एकमेकांचे नतेवाईक आहेत. त्यांच्या डोक्यावर मोठ्या प्रमाणात कर्ज झाले होते. ते त्यांना फेडायचे होते. त्यांचा मित्र सचिन हरिराम यादव हा श्रीमंत होता. त्याची मोठी कंपनी असून यामुळे त्याला बक्कळ पैसा मिळतो हे माहिती असल्याने दोघांनी यादवला तुटल्याचा प्लॅन रचला. आरोपी रोहित हा त्यांच्याच परिसरात राहत होता. त्याने सचिन सोबत जवळीक साधत मैत्री केली. दरम्यान कंपनीचे व्यवहार करण्यासाठी सचिन जायचा तेव्हा तो आरोपी रोहितला देखील सोबत घेऊन जायचा. दरम्यान, २४ ऑगस्ट रोजी तिघेही खेड येथील जंगलात दारू प्यायला बसले होते. यावेळी दोन्ही आरोपींनी सचिनच्या डोक्यात दगड घालून त्याची हत्या केली. यानंतर ते पळून गेले.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments