Thursday, August 20, 2026
Homeमहाराष्ट्रPune Crime: 'अंधारात का उभा राहिलास,' असं म्हणत तरुणाचा चाकून भोसकून खून,...

Pune Crime: ‘अंधारात का उभा राहिलास,’ असं म्हणत तरुणाचा चाकून भोसकून खून, मुंबई-पुणे हायवेवरील घटना

Pune Crime: ‘अंधारात का उभा राहिलास,’ असं म्हणत तरुणाचा चाकून भोसकून खून, मुंबई-पुणे हायवेवरील घटना

[ad_1]

Pune youth murder on the old Pune mumbai Highway: पुणे हे सांस्कृतिक माहेर घर समजले जाते तसेच ऑक्सफर्ड ऑफ द ईस्ट असे देखील म्हटले जाते. मात्र, ही ओळख आता पुसली जात आहे. पुणे हे गुन्हेगारीचे केंद्र म्हणून नावारूपाला येत आहे. पुण्यात कोयता गँगची दहशत कायम असतांना किरकोळ कारणावरून खून करण्याच्या घटना वाढल्या आहे. अशीच एक घटना पुण्यात घडली आहे. पुणे-मुंबई जुन्या महामार्गालगत अंधारात थांबलेल्या तरुणाला ‘तू इथे का थांबलास!’ असं म्हणत चौघांच्या टोळक्याने त्याला बेदम मारहाण करत त्याच्या छातीत चाकू भोकसून त्याचा खून करण्यात आला. ही घटना रविवारी ८ च्या सुमारास घडली. या प्रकरणी तळेगाव पोलीस चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments