Thursday, October 1, 2026
Homeमहाराष्ट्रPune Car Crash: विशाल अगरवालने मुलासह कारमधील त्याच्या दोन मित्रांचेही रक्ताचे नमुने...

Pune Car Crash: विशाल अगरवालने मुलासह कारमधील त्याच्या दोन मित्रांचेही रक्ताचे नमुने बदलले; ५० लाखात झाला होता सौदा

[ad_1]

Pune Porsche : पुण्यातील पोर्श कार अपघात प्रकरणी रोज नवनवीन खुलासे होत आहेत. ससुनच्या डॉक्टरांनी सीसीटीव्ही नसलेल्या ठिकाणी अल्पवयीन आरोपीच्या रक्ताचे नमुने घेतल्याचे पुढे आले आहे. या पूर्वी डॉक्टरांनी अल्पवयीन आरोपीचे रक्त नमुने बदलून त्याच्या आईच्या रक्ताचे नमुने घेतल्याचे देखील वृत्त होते. मात्र, पोलिसांनी याबाबत अधिकृतपणे काहीही सांगितलेले नाही. दरम्यान, कारमध्ये असलेल्या आरोपीच्या दोन मित्रांच्या रक्ताचे नमुनेही विशाल अगरवालने बदलले असल्याची माहिती पुढे आली आहे. हा संपूर्ण व्यवहार ५० लाख रुपयांना झाला असल्याची चर्चा आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments