Tuesday, August 18, 2026
Homeमहाराष्ट्रPune Bus Accident : भरधाव मिनीबस खोल दरीत कोसळली, पुण्यात भीषण अपघात,...

Pune Bus Accident : भरधाव मिनीबस खोल दरीत कोसळली, पुण्यात भीषण अपघात, ११ प्रवासी बालंबाल बचावले

Pune Bus Accident : भरधाव मिनीबस खोल दरीत कोसळली, पुण्यात भीषण अपघात, ११ प्रवासी बालंबाल बचावले

[ad_1]

मिळालेल्या माहितीनुसार, पुणे-महाड मार्गावरील वरंधा घाटातल्या वारवंड ते शिरगाव मार्गावर सतरा सीटर मिनीबसला भीषण अपघात झाला आहे. मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास चालकाचं वाहनांवरील नियंत्रण सुटल्याने मिनीबस तब्बल ५० फूट खोल दरीत कोसळली आहे. परंतु वेळीच बचावकार्य सुरू करण्यात आल्याने मोठा अनर्थ टळला. अपघातग्रस्त वाहनाचं मोठं नुकसान झालं असून काही प्रवाशांना गंभीर मार लागल्याची माहिती आहे. अपघातावेळी मिनीबसमध्ये जवळपास ११ ते १२ प्रवासी होते. बस दरीत कोसळल्यानंतर अनेक प्रवाशांना मार लागला असून जखमींना भोर‌ उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आल्याची माहिती आहे. सर्व जखमींची प्रकृती स्थिर असून काहींना उपचारानंतर घरी सोडण्यात आलं आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments