Thursday, August 27, 2026
Homeमहाराष्ट्रpune bangalore highway: पुणे-बंगळुरू महामार्गावर वाहतूककोंडी; १५ किमीच्या रांगा; पुणे-कोल्हापूर दरम्यान वाहतूक...

pune bangalore highway: पुणे-बंगळुरू महामार्गावर वाहतूककोंडी; १५ किमीच्या रांगा; पुणे-कोल्हापूर दरम्यान वाहतूक झाली ठप्प

pune bangalore highway: पुणे-बंगळुरू महामार्गावर वाहतूककोंडी; १५ किमीच्या रांगा; पुणे-कोल्हापूर दरम्यान वाहतूक झाली ठप्प

[ad_1]

१५ किमी च्या लागल्या रांगा

या मार्गावर वाहतूक कोंडीमुळे दोन्ही बाजूकडून तब्बल १५ किमी पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. आज पुण्यात आणि परिसरात उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. एकीकडे सूर्य आग ओकत असतांना नागरिक या वाहतूक कोंडीत सापडल्याने त्यांची गैरसोय झाली आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments