Thursday, October 1, 2026
Homeमहाराष्ट्रPune Airport: पक्ष्यांनी रोखला विमानांचा मार्ग; पुणे विमानतळावर घिरट्या घालून एअर इंडियाचे...

Pune Airport: पक्ष्यांनी रोखला विमानांचा मार्ग; पुणे विमानतळावर घिरट्या घालून एअर इंडियाचे विमान मुंबईला परतले

[ad_1]

त्यानंतर आम्ही मुंबई विमानतळावर परतलो आणि उतरल्यानंतर विमान कंपनीने तेच विमान पुण्याकडे रवाना होणार असल्याचे जाहीर केले. त्यानुसार आम्ही त्याच विमानाने पुण्याला गेलो. साडे दहा वाजते येणारे विमान दुपारी साडेतीन वाजता पुणे विमानतळावर पोहोचले. पहिल्या प्रस्थानावेळी विमान ८० टक्के भरले होते, पण दुसऱ्या प्रस्थानावेळी काही प्रवाशांनी पूर्ण परताव्याची मागणी केली आणि विमानप्रवास करण्यास नकार दिला, असे मोटवानी यांनी सांगितले.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments