Saturday, August 15, 2026
Homeमहाराष्ट्रPune Accident Case : ‘ससून’मधील 'त्या' २ डॉक्टरांच्या निलंबनानंतर आता अधिष्ठातांवरही कारवाई;...

Pune Accident Case : ‘ससून’मधील ‘त्या’ २ डॉक्टरांच्या निलंबनानंतर आता अधिष्ठातांवरही कारवाई; डॉ. काळे सक्तीच्या रजेवर

Pune Accident Case : ‘ससून’मधील ‘त्या’ २ डॉक्टरांच्या निलंबनानंतर आता अधिष्ठातांवरही कारवाई; डॉ.  काळे सक्तीच्या रजेवर

[ad_1]

Pune porsche car case : पुणे पोर्श अपघात प्रकरणात वेगाने घडामोडी घडत आहे. बुधवारी रक्ताचे नमुने बदलल्या प्रकरणी दोन डॉक्टर आणि शिपायाला निलंबित करण्यात आले. त्यानंतर आता थेट ससुनच्या डीनवर कारवाई करण्यात आली असून त्याना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments