Monday, September 21, 2026
Homeमहाराष्ट्रPune accident : सिम बदललतं भाड्याच्या गाडीतून अनेक शहरात केला प्रवास! पुणे...

Pune accident : सिम बदललतं भाड्याच्या गाडीतून अनेक शहरात केला प्रवास! पुणे अपघात प्रकरणी विशाल अगरवालला अशी केली अटक

[ad_1]

Pune Porsche accident: कल्याणी नगर येथे एका बड्या बिल्डरच्या मुलाने आलिशान पोर्श कार बेदरकारपणे चालवत दुचाकीवरुण जाणाऱ्या दोघांना धडक दिली होती. हे प्रकरण दडपन्याचा मोठा प्रयत्न करण्यात आला होत. पोलिसांनी या प्रकरणी आरोपी मुलाच्या वडील व बिल्डर विशाल अगरवाल यांच्यावर गुन्हा दाखल केला होता. यानंतर विशाल अगरवाल हा फरार झाला होता. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने अगरवालला मंगळवारी संभाजीनगर येथून अटक केली. विशाल अगरवाल याने पळून जाण्याची योजना आखली होती मात्र, त्या आधीच पोलिसांनी विशाल अगरवालच्या गाडीचे जीपीएस ट्रॅक करून आणि सीसीटीव्हीच्या मदतीने अटक केली.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments