Monday, September 21, 2026
Homeमनोरंजनअभिनेत्रींचे मागून किंवा चुकीच्या पद्धतीने फोटो काढणं थांबवा! पापाराझींवर संतापला मराठमोळा अभिनेता

अभिनेत्रींचे मागून किंवा चुकीच्या पद्धतीने फोटो काढणं थांबवा! पापाराझींवर संतापला मराठमोळा अभिनेता

[ad_1]

बॉलिवूड असो किंवा इतर कुठली इंडस्ट्री, सेलिब्रिटींचे पार्टी, विमानतळ आणि जिमपर्यंचे फोटो काढण्यासाठी पापाराझी त्यांच्या मागे धावत असतात. पहिला फोटो काढण्याच्या नादात हे पापाराझी कलाकारांचे असे फोटो काढतात, जे सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होतात. मात्र, अनेकदा या फोटोंचा अँगल चुकलेला असतो. यामुळे सेलिब्रिटी पापाराझींवर भडकताना देखील दिसतात. काहीवेळा तर अभिनेत्रींचे मुद्दामहून असे फोटो काढले जातात की, त्यामुळे त्यांच्या उप्प्स मुमेंट सोशल मीडियावर चर्चेत येतात. यावरच मराठमोळ अभिनेता पुष्कर जोग याने पोस्ट लिहिली आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments