Saturday, August 22, 2026
Homeमहाराष्ट्रPune Accident : पुण्यात नवले पुलाजवळ भीषण अपघात; धावत्या ट्रकला आग,...

Pune Accident : पुण्यात नवले पुलाजवळ भीषण अपघात; धावत्या ट्रकला आग, तीन जणांचा होरपळून मृत्यू

Pune Accident :  पुण्यात नवले पुलाजवळ भीषण अपघात; धावत्या ट्रकला आग, तीन जणांचा होरपळून मृत्यू

[ad_1]

 मिळालेल्या माहितीनुसार बेसनाची पोती वाहतूक करणारा ट्रक साताऱ्याहून मुंबईच्या दिशेने जात होता. ट्रक नऱ्हे येथील स्वामी नारायण मंदिराजवळ आला असता, पाठीमागून एका कंटेनरने ट्रकला जोराची धडक दिली. यामुळे ट्रक समोर असणाऱ्या दुसऱ्या एका कंटेनरवर जाऊन आदळला. ही धडक इतकी भीषण होती की, ट्रकला आग लागली. यामध्ये ट्रकच्या केबिनमध्ये बसलेल्या तीन प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला तर दोन जण गंभीररित्या भाजले. त्यांना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. 

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments