Sunday, August 16, 2026
Homeमहाराष्ट्रPune Accident: पुण्यात डंपरखाली सापडून २१ वर्षीय तरुणाचा मृत्यू; शिवाजी रोडवरील घटना!

Pune Accident: पुण्यात डंपरखाली सापडून २१ वर्षीय तरुणाचा मृत्यू; शिवाजी रोडवरील घटना!

Pune Accident: पुण्यात डंपरखाली सापडून २१ वर्षीय तरुणाचा मृत्यू; शिवाजी रोडवरील घटना!

[ad_1]

Pune Bike Accident: पुण्यातील शिवाजी रोडवर डंपर आणि दुचाकी यांच्यात भीषण अपघात झाला. या अपघातात दुचाकीस्वारचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती आहे. ही घटना शिवाजी रोडवरील रामेश्वर चौकात मंगळवारी सकाळी सव्वा नऊ वाजताच्या घडली. याप्रकरणी डंपर चालकाला अटक करण्यात आली असून पोलिसांनी पुढील चौकशीला सुरुवात केली आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments