Pune : बायकोने मारलेला ठोसा जिव्हारी; ३६ वर्षीय बिल्डरचा जागीच मृत्यू, काही वर्षांपूर्वीच झाला होता प्रेमविवाह

0
12
Pune : बायकोने मारलेला ठोसा जिव्हारी; ३६ वर्षीय बिल्डरचा जागीच मृत्यू, काही वर्षांपूर्वीच झाला होता प्रेमविवाह

निखिल पुष्पराज खन्ना (वय  ३६) असे मृत पतीचे नाव असून याप्रकरणी पोलिसांनी रेणुका खन्ना (३६,रा. वानवडी) पत्नीला ताब्यात घेतलं आहे.

Source link