Sunday, September 13, 2026
Homeमहाराष्ट्रPune: खळबळजनक! पुण्यात मॉर्निंग वॉकला गेलेल्या कंत्राटदार विठ्ठल पोळेकर यांची अपहरण करून...

Pune: खळबळजनक! पुण्यात मॉर्निंग वॉकला गेलेल्या कंत्राटदार विठ्ठल पोळेकर यांची अपहरण करून हत्या

[ad_1]

Pune Contractor Murder: महाराष्ट्र निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यातून खळबळजनक माहिती समोर आली. सिंहगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या डोणजे गावचे माजी उपसरपंच आणि कंत्राटदार विठ्ठल पोळेकर यांची अपहरण करून हत्या करण्यात आली. विठ्ठल पोळेकर हे गुरुवारी सकाळी मॉर्निंग वॉकसाठी गेले असता घरी न परल्याने त्यांच्या नातेवाईकांनी पोलिसांत तक्रार दिली. त्यानंतर आज खडकवासला धरणाच्या पाण्यात ओसाडे गावच्या हद्दीत विठ्ठल पोळेकर यांच्या मृतदेहाचे तुकडे आढळून आले. याप्रकरणी पोलीसांनी पुढील तपासाला सुरुवात केली आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments