Sunday, August 16, 2026
Homeमहाराष्ट्रProperty tax news : मुंबईत शनिवार-रविवार तसेच सार्वजनिक सुटीच्या दिवशीही मालमत्ता कर...

Property tax news : मुंबईत शनिवार-रविवार तसेच सार्वजनिक सुटीच्या दिवशीही मालमत्ता कर भरता येणार

Property tax news : मुंबईत शनिवार-रविवार तसेच सार्वजनिक सुटीच्या दिवशीही मालमत्ता कर भरता येणार

[ad_1]

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या करसंकलन विभागाच्या वतीने २०२३-२४ या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कर संकलित करणे सुरू आहे. २०२३-२०२४ ची सुधारित मालमत्ता कर देयके फेब्रुवारी २०२४ अखेरीस निर्गमित झाल्यानंतर ठळक बॅनर तसेच स्थानिक केबल, मीडिया आणि सोशल मीडियाद्वारे जनजागृती करण्यात येत आहे. तसेच मोबाईलवर एसएमएस पाठवून थकबाकीदारांना कर भरण्याबाबत आवाहन करण्यात येत आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments