Pro Kabaddi 2023 : एकाचवेळी तीन प्रमुख खेळाडूंना वगळणं महागात पडलं, तामिळ थलायवासने जिंकलेला सामना गमावला

0
10
Pro Kabaddi 2023 : एकाचवेळी तीन प्रमुख खेळाडूंना वगळणं महागात पडलं, तामिळ थलायवासने जिंकलेला सामना गमावला

प्रो कबड्डीच्या (Pro Kabaddi 2023) ३६व्या सामन्यात आज (२३ डिसेंबर) जयपूर पिंक पँथर्सने तमिळ थलायवास (tamil thalaivas vs jaipur pink panthers) आमनेसामने होते. या सामन्यात जयपूरने थलायवासचा २५-२४ असा धुव्वा उडवला. जयपूर पिंक पँथर्सचा हा चौथा विजय आहे आणि तमिळ थलायवासचा घरच्या मैदानावर हा सलग दुसरा पराभव आहे.

Source link