Wednesday, August 26, 2026
HomeमनोरंजनPriyanka Chopra: प्रियांका चोप्राने लुटला एटीव्ही राइडचा आनंद, पती निकसोबतचा रोमँटिक फोटो...

Priyanka Chopra: प्रियांका चोप्राने लुटला एटीव्ही राइडचा आनंद, पती निकसोबतचा रोमँटिक फोटो व्हायरल

Priyanka Chopra: प्रियांका चोप्राने लुटला एटीव्ही राइडचा आनंद, पती निकसोबतचा रोमँटिक फोटो व्हायरल

[ad_1]

बॉलिवूडची देसी गर्ल म्हणून अभिनेत्री प्रियांका चोप्रा ओळखली जाते. प्रियांका कायमच तिच्या सिनेमा आणि खासगी आयुष्यामुळे चर्चेत असते. काही दिवसांपूर्वी प्रियांकाने रेड सी फिल्म फेस्टिव्हल २०२४ला हजेरी लावली. या फिल्म फेस्टिवलनंतर अभिनेत्री प्रियांका चोप्राने एटीव्ही बाईकवरून वाळवंटात आनंद घेतला आहे. तसेच ती पती निक जोनससोबत जेवणासाठी बाहेर गेली आहे. प्रियांकाचे हे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments