Wednesday, August 26, 2026
Homeमहाराष्ट्रमुंबईकरांनो रविवारी बाहेर जाण्याआधी रेल्वेचे वेळापत्रक तपासा! उद्या तिन्ही मार्गावर मेगा ब्लॉक

मुंबईकरांनो रविवारी बाहेर जाण्याआधी रेल्वेचे वेळापत्रक तपासा! उद्या तिन्ही मार्गावर मेगा ब्लॉक

मुंबईकरांनो रविवारी बाहेर जाण्याआधी रेल्वेचे वेळापत्रक तपासा! उद्या तिन्ही मार्गावर मेगा ब्लॉक

[ad_1]

Mumbai Local Mega block on Sunday : मुंबईत लोकलसेवा ही वाहतुकीचं प्रमुख साधन आहे. लोकलने रोज लाखो मुंबईकर प्रवास करत असतात. मात्र, लोकलच्या तिन्ही मार्गावर रविवारी मेगा ब्लॉक घोषित करण्यात आल्याने मुंबईकरांची गैरसोय होण्याची शक्यता आहे. जर सुट्टीनिमित्त रविवारी प्रवासाचे नियोजन केले असेल तर मुंबईकरांना लोकलचे वेळापत्रक तपासूनच रविवारी घरातून बाहेर पडावे लागणार आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments