Wednesday, August 26, 2026
Homeमहाराष्ट्रमुंबईकरांना मनस्ताप! वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत; कर्जत, कसारा...

मुंबईकरांना मनस्ताप! वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत; कर्जत, कसारा मार्गावरील लोकलसेवेला उशीर

मुंबईकरांना मनस्ताप! वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत; कर्जत, कसारा मार्गावरील लोकलसेवेला उशीर

[ad_1]

Mumbai Local Train Update : मध्यरेल्वेमार्गावर तांत्रिक बिघाड झाल्याने शनिवारी सकाळी कामावर जाणाऱ्या मुंबईकरांना मनस्ताप सहन करावा लागला आहे. मध्य रेल्वेच्या टिटवाळा रेल्वे स्थानकावर विजपुरवठ्या दरम्यान, तांत्रिक बिघाड झाला. यामुळे अनेक गाड्या या पुढे जाऊ शकल्या नाही. परीमणी मध्य रेल्वेची सेवा विस्कळीत झाली. अनेक गाड्या या जागेवरच उभ्या राहिल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागला. या मार्गावरील लोकल या तब्बल १५ ते २० मिनिटे उशिराने धावत होत्या.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments