Wednesday, August 26, 2026
Homeमहाराष्ट्रकुत्रा चावल्याने कल्याणमध्ये तरुणाचा मृत्यू! एक चूक बेतली जिवावर

कुत्रा चावल्याने कल्याणमध्ये तरुणाचा मृत्यू! एक चूक बेतली जिवावर

कुत्रा चावल्याने कल्याणमध्ये तरुणाचा मृत्यू! एक चूक बेतली जिवावर

[ad_1]

Boy Died due to Dog Bite in Kalyan : राज्यात कुत्र्यांच्या हल्ल्याच्या घटना वाढल्या आहेत. कुत्र्यांच्या हल्ल्यात एका महिलेचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतांना आता आणखी एका तरुणाची कुत्रा चावल्याने मृत्यू झाला आहे. कल्याण येथील तरुणाचा मृत्यू झाला आहे. या तरुणाने वेळेत उपचार न घेतल्याने त्याला उपचारासाठी दवाखान्यात भरती करण्यात आले होते. मात्र, उपचार सुरू असतांना त्याचा मृत्यू झाला.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments