Friday, August 28, 2026
Homeमहाराष्ट्रPriya singh case : प्रिया सिंह प्रकरणी अश्वजीत गायकवाडसह तिघांना अटक, लँड...

Priya singh case : प्रिया सिंह प्रकरणी अश्वजीत गायकवाडसह तिघांना अटक, लँड रोव्हर कारही जप्त

Priya singh case : प्रिया सिंह प्रकरणी अश्वजीत गायकवाडसह तिघांना अटक, लँड रोव्हर कारही जप्त

[ad_1]

सोशल मीडिया इन्फ्ल्यूएन्सर ( Social Media Influencer) प्रिया सिंह (Priya Singh Case) प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. तिच्यावर जीवघेणा हल्ला करत कारखाली चिरडण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी आरोपी अश्वजीत गायकवाड  याच्यासह अन्य तीन आरोपींना ठाणे पोलिसांनी अटक केली आहे. कासारवडवली पोलिसांनी ही कारवाई केली असून गुन्ह्यात  वापरलेली लँड रोव्हर कार देखील पोलिसांनी जप्त केली आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments