Saturday, August 22, 2026
HomeमनोरंजनPremachi Gost 16th Oct: मध्यरात्री सईला घेऊन मुक्ता पोहोचली रुग्णालयात, काय असेल...

Premachi Gost 16th Oct: मध्यरात्री सईला घेऊन मुक्ता पोहोचली रुग्णालयात, काय असेल सागरच्या आईची प्रतिक्रिया

Premachi Gost 16th Oct: मध्यरात्री सईला घेऊन मुक्ता पोहोचली रुग्णालयात, काय असेल सागरच्या आईची प्रतिक्रिया

[ad_1]

मुक्ता सागरच्या फोनवर फोन करुन हे सगळं सागते. मात्र, सागरची होणारी पत्नी तो फोन उचलते आणि या सगळ्यात तिची चूक असल्यामुळे ती कोणालाही याबाबत सांगत नाही. तिकडे सई गायब असल्यामुळे सागरची आई चिडते. बिल्डींगचा सिक्युरिटी गार्ड मुक्ता सईला घेऊन गेल्याची माहिती देतो. ते ऐकून सागरची आई पोलिसात जाऊन मुक्ताच्या आई-वडिलांविरोधात तक्रार करतात. इकडे मुक्ताचा फोन बंद झाल्यामुळे तिला याबाबत काहीच माहिती नसते. आता मालिकेच्या आगामी भागात काय होणार हे आज कळेच.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments