Thursday, October 1, 2026
Homeदेश-विदेशPrajwal Revanna | खासदार प्रज्वल रेवण्णा यांच्या अडचणींत होणार वाढ; परराष्ट्र मंत्रालय...

Prajwal Revanna | खासदार प्रज्वल रेवण्णा यांच्या अडचणींत होणार वाढ; परराष्ट्र मंत्रालय ‘ही’ कारवाई करणार? | Navarashtra (नवराष्ट्र)

[ad_1]

खासदार प्रज्वल रेवण्णा यांच्या अडचणींत होणार वाढ; परराष्ट्र मंत्रालय ‘ही’ कारवाई करणार?

कर्नाटकच्या सरकारकडून या प्रकरणाच्या तपासासाठी ‘एसआयटी’ स्थापना केली आहे. तसेच काँग्रेसने केंद्र सरकारला पत्र लिहून रेवण्णा यांचा ‘डिप्लोमॅटिक पासपोर्ट’ रद्द करण्याची मागणी केली आहे.

नवी दिल्ली : खासदार प्रज्वल रेवण्णा (Prajwal Revanna) यांच्याशी संबंधित लैंगिक छळाच्या आरोपांमुळे मोठी राजकीय खळबळ उडाली होती. या प्रकरणानंतर खासदार रेवण्णा यांना पक्षातून निलंबन केलं. पण आता त्यांच्या अडचणींमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कर्नाटक सरकारकडून या प्रकरणाच्या तपासासाठी ‘एसआयटी’ स्थापना केली आहे. तसेच काँग्रेसने केंद्र सरकारला पत्र लिहून रेवण्णा यांचा ‘डिप्लोमॅटिक पासपोर्ट’ रद्द करण्याची मागणी केली आहे.

कर्नाटक सरकारकडून प्रज्वल रेवण्णा यांचा पासपोर्ट रद्द करण्याची मागणी करणारे पत्र मंगळवारी परराष्ट्र मंत्रालयाला मिळाले आहे. या पत्रानंतर परराष्ट्र मंत्रालयानेही विशेष तयारी केली आहे. त्यामुळे आता त्यांच्याकडून पासपोर्ट रद्द केला जाऊ शकतो, असे सांगण्यात आले आहे. दरम्यान, हा पासपोर्ट रद्द करण्याच्या प्रक्रियेत किती वेळ लागेल, याबाबत माहिती उपलब्ध नाही.




[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments