Friday, September 4, 2026
HomeमनोरंजनPrajakta Mali: प्राजक्ता माळीच्या आलिशान फार्महाऊसची किंमत माहितीय? घर घेण्याचं कारण सांगताना...

Prajakta Mali: प्राजक्ता माळीच्या आलिशान फार्महाऊसची किंमत माहितीय? घर घेण्याचं कारण सांगताना म्हणाली…

Prajakta Mali: प्राजक्ता माळीच्या आलिशान फार्महाऊसची किंमत माहितीय? घर घेण्याचं कारण सांगताना म्हणाली…

[ad_1]

काहीच दिवसांपूर्वी आपल्या या आलिशान बंगल्याचे फोटो पोस्ट करून तिने संपूर्ण खानदानीमध्ये सगळ्यात मोठं कर्ज घेतल्याचं म्हटलं होतं. तिच्या या पोस्टमुळे अभिनेत्री प्राजक्ता माळी हिच्या या आलिशान फार्महाऊसची किंमत किती आहे, असा प्रश्न देखील अनेकांना पडला आहे. रिपोर्ट नुसार, तिच्या या निसर्गाच्या कुशीत वसलेल्या टुमदार फार्महाऊसची किंमत कोटींच्या घरात असल्याचे म्हटले जात आहे. तर, प्राजक्ताने देखील आपल्या स्वःबळावर कर्ज काढून हे घर विकत घेतले आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments