Friday, October 2, 2026
Homeमहाराष्ट्रPradeep Sharma : प्रदीप शर्मा यांना दिलासा; उच्च न्यायालयाने ठोठावलेल्या शिक्षेला सर्वोच्च...

Pradeep Sharma : प्रदीप शर्मा यांना दिलासा; उच्च न्यायालयाने ठोठावलेल्या शिक्षेला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती

[ad_1]

दरम्यान, लखनभैय्या बनावट चकमक प्रकरणात सत्र न्यायालयाने प्रदीप शर्मा यांना निर्दोष ठरवलं होतं. मात्र मुंबई हायकोर्टाने हा निकाल फिरवला होता व प्रदीप शर्मा यांना दोषी ठरवून जन्मठेप सुनावली होती. कुख्यात गुंड रामनारायण गुप्ता ऊर्फ लखन भैय्या याचा फेक एन्काउंटर केल्याचा आरोप प्रदीप शर्मा यांच्यावर आहे. ही बनावट चकमक २००६ मध्ये झाली होती. रामनारायण गुप्ता विरोधात गँगस्टर कायद्यांतर्गत गुन्हा दाखल होता. छोटा राजन टोळीचा संशयित सदस्य म्हणून मुंबई पोलिसांनी ११ नोव्हेंबर २००६ रोजी त्याला अटक केली होती. व त्याच दिवशी सायंकाळच्या सुमारास त्याला गोळ्या घालून ठार केले होते.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments