Sunday, October 4, 2026
HomeमनोरंजनPrabha Atre Death: ज्येष्ठ शास्त्रीय गायिका प्रभा अत्रे यांचे पुण्यात निधन

Prabha Atre Death: ज्येष्ठ शास्त्रीय गायिका प्रभा अत्रे यांचे पुण्यात निधन

[ad_1]

पहाटे झोपेत असताना प्रभाताईंना हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर त्यांना तातडीनं दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, तिथं पोहोचण्यापूर्वीच त्यांचं निधन झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेकजण प्रभाताईंना श्रद्धांजली वाहताना दिसत आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments