Friday, August 7, 2026
Home Blog Page 622

गुजरातमधील पोरबंदर विमानतळावर तटरक्षक दलाचे हेलिकॉप्टर कोसळून तिघांचा मृत्यू

0
गुजरातमधील पोरबंदर विमानतळावर तटरक्षक दलाचे हेलिकॉप्टर कोसळून तिघांचा मृत्यू


Guard Airport helicopter crash : गुजरातमधील पोरबंदर तटरक्षक दलाच्या विमानतळावर मोठा अपघात झाला आहे. या ठिकाणी नौदलाचे एक हेलिकॉप्टर कोसळले असून या दुर्घटनेत तिघांचा मृत्यू झाला आहे. तर काही जण जखमीही झाले आहेत. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.



Source link

काँग्रेस आणि भाजपमध्ये काय फरक ? आयआयटीच्या विद्यार्थ्यांच्या प्रश्नाला राहूल गांधींनी दिलं असं उत्तर; वाचा

0
काँग्रेस आणि भाजपमध्ये काय फरक ? आयआयटीच्या विद्यार्थ्यांच्या प्रश्नाला राहूल गांधींनी दिलं असं उत्तर; वाचा


Rahul Gandhi in IIT : काँग्रेसचे नेते व लोकसभेमधील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आयआयटी मद्रासला भेट देत तेथील विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना राहुल गांधी यांनी थेट उत्तरे दिली. यातील एका विद्यार्थ्याने राहुल गांधी यांना काँग्रेस व भाजपा कसे वेगळे आहेत? असा प्रश्न विचारला. या प्रश्नाला देखील राहुल गांधी यांनी उत्तर दिलं. राहुल गांधी म्हणले, काँग्रेस निष्पक्षपातीपणे काम करते. तर भाजपा नेहमीच आक्रमक दृष्टीकोन ठेवून काम करतो. काँग्रेस पक्ष हा साधनसंपत्तीच्या समान वितरण आणि सर्वसमावेशक विकासावर विश्वास ठेवतो. तर भाजपाकडून आक्रमक रूपातील विकासावर लक्ष्य केंद्रित केलं जातं, असे गांधी म्हणाले.



Source link

नवी दुचाकी घेणाऱ्या ग्राहकांना वितरकांना द्यावे लागणार दोन हेल्मेट, अन्यथा होणार कारवाई! काय आहे प्रकार ? वाचा

0
नवी दुचाकी घेणाऱ्या ग्राहकांना वितरकांना द्यावे लागणार दोन हेल्मेट, अन्यथा होणार कारवाई! काय आहे प्रकार ? वाचा


Pune Helmet News : देशभरात वाढते रस्ते अपघातात दुचाकीस्वारांचे सर्वाधिक मृत्यू झाले आहेत. त्यामुळे हे अपघात रोखण्यासाठी उपाय योजनेचा एक भाग म्हणून दुचाकी वितरकांनी वाहनविक्री करताना ग्राहकांना दोन हेल्मेट देणे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार बंधनकारण आहे. या निर्णयाची अमलबजावणी करण्यास पुण्यात सुरुवात करण्यात आली असून या बाबतची नोटिस पुण्यातील सर्व दुचाकी वितरकांना आरटीओने पाठवली आहे. हा आदेश न पाळल्यास थेट कारवाई करण्याचा इशारा देखील पुणे उपप्रादेशिक परिवहन विभागाने दिला आहे.



Source link

“पत्नीकडे अंतिम संस्कारासाठी पैसे नाहीत”.., मुलांनो जे मिळेल ते खा! पुण्यात सावकाराच्या जाचाला कंटाळून तरुणाची आत्महत्या

0
“पत्नीकडे अंतिम संस्कारासाठी पैसे नाहीत”.., मुलांनो जे मिळेल ते खा! पुण्यात सावकाराच्या जाचाला कंटाळून तरुणाची आत्महत्या


Pimpri Chinchwad Crime News : पिंपरी-चिंचवड येथे एका सावकाराच्या ज्याच्याला कंटाळून एका युवकाणे आत्मतहत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मृत्यूपूर्वी या व्यक्तिने सुसाइड नोट लिहिली असून त्यात त्याने त्याची व्यथा मांडली आहे. राजू नारायण राजभर (वय ३९) असे या व्यक्तीचे नाव आहे.



Source link

माझ्या बायकोला धडा शिकवा! बंगळुरू, दिल्लीनंतर आता गुजरातमध्ये अतुल सुभाष सारखं प्रकरण; व्हिडिओ बनवून केली आत्महत्या

0
माझ्या बायकोला धडा शिकवा! बंगळुरू, दिल्लीनंतर आता गुजरातमध्ये अतुल सुभाष सारखं प्रकरण; व्हिडिओ बनवून केली आत्महत्या


Gujarat Suicide News : पत्नी आणि सासरच्या त्रासाला कंटाळून बंगरुळू येथे अतुल सुभाष याने आत्महत्या केली होती. हे प्रकरण ताजे असतांना दिल्ली येथे देखील एका व्यावसायिक तरुणाने आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली होती. यानंतर आता आणखी एक घटना समोर आली आहे.  गुजरातमध्ये  एका पत्नी पीडित व्यक्तीने व्हिडिओ बनवून त्याचं जिवन संपवलं आहे.  या व्हिडिओमध्ये त्याने त्याच्या आत्महत्येसाठी त्याच्या पत्नीला जबाबदार धरले आहे.  या व्हिडिओत पत्नीला धडा शिकवण्यास त्याने कुटुंबीयांना सांगितलं आहे.  या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.  



Source link

बलात्कार करण्यात अपयशी ठरल्याने नराधम भोंदू डॉक्टराने महिलेची पोट फाडून केली निर्घृण हत्या

0
बलात्कार करण्यात अपयशी ठरल्याने नराधम भोंदू डॉक्टराने महिलेची पोट फाडून केली निर्घृण हत्या


Bihar Murder News : बिहारच्या पूर्णिया जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका महिलेवर बलात्कार करण्यात अपयशी ठरलेल्या डॉक्टरने चाकूने तिचे पोट फाडले. ज्यामुळे महिलेचे आतडे बाहेर आले. तिला तातडीने  पूर्णिया येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तिच्यावर उपचार सुरू होते. मात्र, तिचा मृत्यू झाला.  ही घटना गुरुवारी सायंकाळी केननगर येथील काझा कालव्याजवळ घडली.  शुक्रवारी कुटुंबीय पोलिसांत तक्रार दाखल करण्यासाठी गेले असता ही घटना उघकडीस आली आहे.  मरंगा पोलीस ठाण्यातील बडी बैठाणा येथील रहिवासी शेखर झा असे आरोपीचे डॉक्टरचे नाव आहे.  



Source link

Entertainment News in Marathi Live: Abhijeet Bhattacharya : ‘महात्मा गांधी पाकिस्तानचे राष्ट्रपिता होते’ म्हणणं अभिजीत भट्टाचार्यला भोवणार?

0
Entertainment News in Marathi Live: Abhijeet Bhattacharya : ‘महात्मा गांधी पाकिस्तानचे राष्ट्रपिता होते’ म्हणणं अभिजीत भट्टाचार्यला भोवणार?


Abhijeet Bhattacharya : 'महात्मा गांधी पाकिस्तानचे राष्ट्रपिता होते' म्हणणं अभिजीत भट्टाचार्यला भोवणार?

Abhijeet Bhattacharya : ‘महात्मा गांधी पाकिस्तानचे राष्ट्रपिता होते’ म्हणणं अभिजीत भट्टाचार्यला भोवणार?
  • twitter
  • Share on Facebook

मनोरंजन बातम्यांसाठी AI द्वारे संचालित लाइव ब्लॉगमध्ये आपलं स्वागत. येथे तुम्हाला मराठी तसेच हिंदी मनोरंजन क्षेत्रातील बातम्यांसोबतच मराठी टीव्ही मालिका आणि ओटीटीशी संबंधित ताज्या बातम्या व नव्या चित्रपटांचे परीक्षण वाचायला मिळेल.

Sun, 05 Jan 202503:43 AM IST

मनोरंजन बातम्या News in Marathi: Abhijeet Bhattacharya : ‘महात्मा गांधी पाकिस्तानचे राष्ट्रपिता होते’ म्हणणं अभिजीत भट्टाचार्यला भोवणार?

  • Abhijeet Bhattacharya Legal Trouble : बॉलिवूड गायक अभिजीत भट्टाचार्यने काही दिवसांपूर्वी महात्मा गांधींविषयी एक वादग्रस्त वक्तव्य केले होते. आता एका वकिलाने या प्रकरणी गायकाला कायदेशीर नोटीस पाठवली आहे.


Read the full story here

Sun, 05 Jan 202503:17 AM IST

मनोरंजन बातम्या News in Marathi: Manish Malhotra : ५०० रुपये कमवणाऱ्या मनीष मल्होत्राचं आयुष्य एका चित्रपटानं बदललं! कसा झाला प्रसिद्ध? वाचा…

  • Manish Malhotra Birthday : बॉलिवूड इंडस्ट्रीतील जवळपास प्रत्येक हिट अभिनेता-अभिनेत्रीला आपल्या पोशाखांनी लुक देणाऱ्या मनीष मल्होत्राला आज कोणत्याही वेगळ्या ओळखीची गरज नाही.


Read the full story here





Source link

पुण्यात आता नोकरदारांना जमा करावे लागणार रिक्षा परवाने! काय आहे आरटीओचा नवा नियम ?

0
पुण्यात आता नोकरदारांना जमा करावे लागणार रिक्षा परवाने! काय आहे आरटीओचा नवा नियम ?


RTO New rule in Pune : पुणे आरटीओने आता नवा नियम काढला आहे. या नियमामुळे आता सरकारी किंवा खासगी कार्यालयात नोकरी करून रिक्षा चालवणांवर कारवाई केली जाणार आहे. आरटीओ अशा चालकांचे रिक्षा परवाने रद्द करणार आहे. त्यामुळे ‘अशा नोकरदारांनी येत्या ३१ जानेवारीपर्यंत स्वत:हून परत करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. जर या तारखेनंतर त्यांनी प परवाने दिले नाही तर अशा, नोकरदार रिक्षाचालकावर दंडात्मक कारवाई केली जाणार असा इशारा देखील आरटीओने दिला आहे.



Source link

Maharashtra Election News LIVE January 5, 2025: Manoj Jarange Patil: धनंजय मुंडे यांच्याविरोधातील वक्तव्य अंगलट, मनोज जरांगे पाटलांविरोधात गुन्हा दाखल!

0
Maharashtra Election News LIVE January 5, 2025: Manoj Jarange Patil: धनंजय मुंडे यांच्याविरोधातील वक्तव्य अंगलट, मनोज जरांगे पाटलांविरोधात गुन्हा दाखल!


Maharashtra Election 2024 News LIVE: Manoj Jarange Patil: धनंजय मुंडे यांच्याविरोधातील वक्तव्य अंगलट, मनोज जरांगे पाटलांविरोधात गुन्हा दाखल!

Maharashtra Election 2024 News LIVE: Manoj Jarange Patil: धनंजय मुंडे यांच्याविरोधातील वक्तव्य अंगलट, मनोज जरांगे पाटलांविरोधात गुन्हा दाखल!
  • twitter
  • Share on Facebook

Maharashtra Assembly Elections 2024 Live : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ च्या सर्व घडामोडी जाणून घेण्यासाठी हा लाइव्ह ब्लॉग फॉलो करा. राज्यातील सर्व २८८ मतदारसंघातील उमेदवार, राजकीय पक्षांची रणनीती, बंडखोरी, माघार, मतदान आणि निकालाचे सर्व अपडेट्स तुम्हाला इथे मिळतील.

Sun, 05 Jan 202503:59 PM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: Manoj Jarange Patil: धनंजय मुंडे यांच्याविरोधातील वक्तव्य अंगलट, मनोज जरांगे पाटलांविरोधात गुन्हा दाखल!

  • Manoj Jarange Patil Booked: परभणीत काल सर्वपक्षीय नेत्यांच्या वतीने मूक मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी धनंजय मुंडे यांच्यावर सडकून टीका केली.


Read the full story here

Sun, 05 Jan 202501:39 PM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: पावशेर दारू पिऊन कोणी धनजय मुंडेना अपमानित केलं तर…; गुणरत्न सदावर्तेंचा जरांगेंवर हल्लाबोल

  • Gunratan Sadavarte on Manoj Jarange Patil: बीड येथील सर्वपक्षीय मूक मोर्चात जरांगे पाटील यांनी धनंजय मुंडे यांना संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला त्रास झाला तर, धनंजय मुंडेंना रस्त्यावर फिरू न देणार नाही, असा इशारा दिला. यावर वकील गुणरत्न सदावर्ते यांनी प्रतिक्रिया दिली आहे.


Read the full story here

Sun, 05 Jan 202512:17 PM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: Mumbai: विद्यार्थिनी वर्गात येताच तिला मिठी मारली आणि…; मुंबईतील शाळेत संतापजनक प्रकार, शिक्षकाला अटक

  • Teacher Molested Minor Girl In Mumbai: मुंबईतील एका नागरीक संचालित शाळेत शिक्षण घेणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थ्यीसोबत अश्लील चाळे करणाऱ्या शिक्षकाला पोलिसांनी अटक केली आहे.


Read the full story here

Sun, 05 Jan 202511:00 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: Mumbai: मुंबईत क्राईम पेट्रोल फेम अभिनेत्यावर लोखंडी रॉड आणि चाकूनं हल्ला!

  • Attack On Crime Patrol Actor In Mumbai: मुंबईत क्राईम पेट्रोल फेम अभिनेता राघव तिवारीवर लोखंडी रॉड आणि चाकूनं हल्ला करण्यात आला असून या हल्ल्यात तो गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.


Read the full story here

Sun, 05 Jan 202507:08 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: नवी दुचाकी घेणाऱ्या ग्राहकांना वितरकांना द्यावे लागणार दोन हेल्मेट, अन्यथा होणार कारवाई! काय आहे प्रकार ? वाचा

  • Pune Helmet News : पुण्यात नवीन दुचाकी घेताना ग्राहकांना दोन हेल्मेट देणे वितरकांना बंधनकारक करण्यात आलं आहे. या बाबतची नोटिस आरटीओने काढली आहे.  


Read the full story here

Sun, 05 Jan 202506:35 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: “पत्नीकडे अंतिम संस्कारासाठी पैसे नाहीत”.., मुलांनो जे मिळेल ते खा! पुण्यात सावकाराच्या जाचाला कंटाळून तरुणाची आत्महत्या

  • Pimpri Chinchwad Crime News : पिंपरी-चिंचवड येथे सावकाराच्या ज्याच्याला कंटाळून एका युवकाने आत्मतहत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.


Read the full story here

Sun, 05 Jan 202504:51 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: बलात्कार करण्यात अपयशी ठरल्याने नराधम भोंदू डॉक्टराने महिलेची पोट फाडून केली निर्घृण हत्या

  • Bihar Murder News : बिहारमध्ये एका डॉक्टराने महिलेवर बलात्कार करण्याच्या प्रयत्न केला. तिने विरोध केल्याने आरोपीने तिला जमिनीवर पाडले. मात्र, महिलेने विरोध केल्याने संतापलेल्या डॉक्टरने  चाकूच्या साह्याने महिलेचे पोट फाडून तिची हत्या केली. 


Read the full story here

Sun, 05 Jan 202502:10 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: Maharashtra Weather Update : हिवाळा, उन्हाळ्याचा नागरिकांना अनुभव! सकाळी गारठा तर दुपारी उष्णतेचा चटका; वाचा IMD अंदाज

  • Maharashtra Weather Update : राज्यात तापमानात कमालीचा बदल झालेला आढळत आहे. उन्हाळा आणि हिवाळा एकाच दिवसांत नागरिक अनुभवत आहे. सकाळी रात्री कमालीची थंडी तर दिवसा कडक ऊन असे वातावरण सध्या राज्यात आहे .


Read the full story here

Sun, 05 Jan 202501:42 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: पुण्यात आता नोकरदारांना जमा करावे लागणार रिक्षा परवाने! काय आहे आरटीओचा नवा नियम ?

  • RTO New rule in Pune : पुण्यात आरटीओने नवा नियम काढला आहे. या नियमानुसार सरकारी नोकर असतांना देखील रिक्षा चावणाऱ्या चालकांचे परवाने आता रद्द केले जाणार आहे.


Read the full story here

Sun, 05 Jan 202501:35 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: डॉमिनोजच्या पिझ्झा मध्ये आढळला चाकूचा तुकडा! पुण्यातील पिंपरी-चिंचवड मधील प्रकार, आधी टाळाटाळ मग केलं मान्य

  • Knife Piece Found In Pizza : पुण्यातील पिंपरी-चिंचवड येथे पिझा खातांना त्यात चक्क चाकूचा तुकडा सापडल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. हा प्रकार शुक्रवारी आढळून आला आहे. ज्यांनी हा पिझा ऑर्डर केला होता, त्यांनी या घटनेचा व्हिडिओ काढला असून तो सोशल मिडियावर व्हायरल होतो आहे,


Read the full story here





Source link

डॉमिनोजच्या पिझ्झा मध्ये आढळला चाकूचा तुकडा! पुण्यातील पिंपरी-चिंचवड मधील प्रकार, आधी टाळाटाळ मग केलं मान्य

0
डॉमिनोजच्या पिझ्झा मध्ये आढळला चाकूचा तुकडा! पुण्यातील पिंपरी-चिंचवड मधील प्रकार, आधी टाळाटाळ मग केलं मान्य


Knife Piece Found In Pizza : पिझा हा अनेकांच्या आवडीचा प्रकार. काही जण एक वेळ जेवणार नाही. मात्र, पीझा आवडीने खाणार. आजकालच्या तरुणाईला या फास्टफूडने अक्षरक्ष: वेड लावले आहे. पण, पीझा लव्हरसाठी अत्यंत धक्कादायक बातमी पुण्यातील पिंपरी-चिंचवड येथून पुढे आली आहे. जर तुम्ही पिझ्झा लव्हर असाल तर तुम्हाला सावधगिरी बाळगावी लागणार आहे. कारण एका ग्राहकाणे ऑर्डर केलेल्या पिझ्झामध्ये अक्षरशः चाकूचां तुटलेला तुकडा सापडला आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील भोसरी परिसरातील इंद्रायणी नगरयेथे डॉमिनोज पिझ्झामध्ये हा चाकूचां तुटलेला तुकडा आढळून आला आहे. शुक्रवारी रात्री हा सर्व प्रकार उघडकीस आला आहे.



Source link