Thursday, August 6, 2026
Home Blog Page 620

H5N1 Bird Flu: नागपुरात बर्ड फ्लूमुळे तीन वाघ आणि एका बिबट्याचा मृत्यू, अलर्ट जारी

0
H5N1 Bird Flu: नागपुरात बर्ड फ्लूमुळे तीन वाघ आणि एका बिबट्याचा मृत्यू, अलर्ट जारी


या घटनेतील तीन वाघ आणि एका बिबट्याचा २० ते २३ डिसेंबरदरम्यान मृत्यू झाला.प्राणिसंग्रहालयाचे संचालक शतनिक भागवत यांनी सांगितले की, या प्राण्यांमध्ये जुलाब, उलट्या, डोळ्यांतून पाणी येणे, छातीत इन्फेक्शन आणि ताप अशी लक्षणे दिसून आली. केंद्रातील उर्वरित १२ वाघ आणि २४ बिबटे सुरक्षित आहेत. तसेच, ‘शेजारच्या बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणिसंग्रहालयावर त्याचा परिणाम झालेला नाही. पर्यटकांना विनासंकोच भेट देता येईल’, असेही भागवत यांनी स्पष्ट केले. 



Source link

शोहरत हिंदुस्तान से और शौहर पाकिस्तान से… सैफ-करिनानंतर कुमार विश्वास यांचं सानिया मिर्झाबाबत वादग्रस्त वक्तव्य

0
शोहरत हिंदुस्तान से और शौहर पाकिस्तान से… सैफ-करिनानंतर कुमार विश्वास यांचं सानिया मिर्झाबाबत वादग्रस्त वक्तव्य


प्रख्यात कवी कुमार विश्वास हे नेहमीच चर्चेत असतात. अलीकडेच कुमार विश्वास यांनी करीना कपूर आणि सैफ अली खान यांच्यावर नाव न घेता टीका केली होती. विश्वास यांनी सैफ-करिनाचा मोठा मुलगा तैमूर याच्या नावावरून पुन्हा एकदा वाद निर्माण केला.



Source link

HMPV : चिंताजनक! भारतात आढळला एचएमपीव्हीचा पहिला रुग्ण; ८ महिन्याच्या बाळाला संसर्ग

0
HMPV : चिंताजनक! भारतात आढळला एचएमपीव्हीचा पहिला रुग्ण; ८ महिन्याच्या बाळाला संसर्ग



India Reports First Case of HMPV Virus : भारतात एचएमपीव्ही व्हायरसचा पहिला रुग्ण आढळल्याने आरोग्य विभाग अलर्ट झाले आहेत. बेंगळुरू येथील एका रुग्णालयात आठ महिन्याच्या बाळाची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. 



Source link

संतोष देशमुख हत्या प्रकरणाचे धागेदोरे पोहोचले भिवंडीपर्यंत ! नेमकं काय आहे कनेक्शन ?

0
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचे धागेदोरे पोहोचले भिवंडीपर्यंत ! नेमकं काय आहे कनेक्शन ?


Beed Murder Update: बीड येथील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी रोज अनेक खुलासे होत आहे. पुण्यातून प्रमुख आरोपींना अटक करण्यात आली होती. हे आरोपी फरार असतांना भिवंडीत देखील लपण्यासाठी गेले असल्याचं तपासात पुढं आलं आहे. मुख्य आरोपी सुदर्शन घुले हा त्याच्या दोन्ही साथीदारांसह ११  डिसेंबरला भिवंडीत मित्राकडे आश्रयासाठी गेला होता. मात्र, त्याने थेट नकार दिल्याने तिघांना तेथून पळ काढावा लागला.



Source link

भारतातील ‘या’ राज्यात जन्मलं देशातील पहिलं Generation Beta चं बाळ; कोण ठरवतं नव्या पिढीची नावं?

0
भारतातील ‘या’ राज्यात जन्मलं देशातील पहिलं Generation Beta चं बाळ; कोण ठरवतं नव्या पिढीची नावं?


Beta Generation: जनरेशन बिटातील पहिले मूल मिझोरामची राजधानी असलेल्या आयझोलमध्ये जन्मले आहेत. नववर्षाच्या पहिल्याच रात्री 12च्या ठोक्यानंतर सरकारी रुग्णालयात या बाळाचा जन्म झाला आहे. या बाळाचे नाव  फ्रँकी रेमरुआतदिका जेडेंग असं असून हा पिढीचा भारतातील पहिला बीटा जनरेशनच्या मुलगा ठरला आहे. 12 वाजून 3 मिनिटांनी त्याचा जन्म झाला आहे. 

फ्रँकी रेमरुआतदिका जेडेंग याचा जन्म झाला तेव्हा 3.12 किलोचा होता. फ्रँकीच्या जन्मानंतर खऱ्या अर्थाने बीटा जनरेशनची  सुरुवात झाल्याचे म्हटलं जात आहे. बाळ आणि त्याची आई पूर्णपणे सुरक्षित असल्याचे रुग्णालयाने म्हटलं आहे. आकाशवाणी न्यूज आयझोलनुसार, फ्रँकीच्या कुटुंबात त्याचे आई-वडील, मोठी बहिण यांचा समावेश आहे. तर, त्याचे संपूर्ण कुटुंब आयझोलच्या खटला येथील पूर्व भागात राहतात. आतापर्यंत पालक ‘जनरेशन जी’ आणि ‘जनरेशन अल्फा’ यातील अंतर शोधत होते, तेवढ्यात जनरेशन बीटा अस्तित्वात आले आहे. 

कोण ठरवते जनरेशनचे नाव?

पिढ्यांची ही नावे ठरवण्यासाठी जागतिक पातळीवर अधिकृत अशी व्यवस्था नाही. पंरतु, कुणीतरी संकल्पना मांडते आणि ती नावे प्रचार-प्रसारातून जगभर प्रसिद्ध होत राहतात. २० वर्षाची एक पिढी मानली तर आधुनिक युगातील पिढ्यांची ही नावे अशीच प्रचलित झाली आहेत.

जनरेशन बीटा काय आहे?

जनरेशन बीटा म्हणजे जी मुलं 2025 ते 2039 या दरम्यान जन्माला येतील त्यांनी बीटा असे संबोधण्यात येईल. ही पिढी अधिक सक्षम व हुशार असेल. कारण  कृत्रिम बुद्धिमत्तेच्या अर्थात एआयच्या युगात जन्मलेली ही पहिली पिढी असेल. जनरेशन बीटाची मुलं स्मार्टफोन, इंटरनेट आणि ऑटोमेशनसह मोठे होतील. ते व्हर्चुअल रिअॅलिटी आणि अन्य तांत्रिक बाबीचा उपयोग करतील. त्यांच्या शैक्षणिक पद्धतीतही मोठे बदल होतील. जसं की क्लासरुममध्ये AI टुल्स असतील. जनरेशन बीटाची पिढी एका अशा जगात वावरतील जिथे टेक्नॉलॉजीचा आपल्या आयुष्यावर खूप परिणाम दिसून येईल. 

जनरेशन बीटसमोर आव्हानं काय असतील?

पृथ्वीचे वाढते तापमान, शहरांचा वाढता विस्तार, लोकसंख्या वाढ आणि तेवढ्या प्रमाणात मूलभूत सुविधांसह पायाभूत सुविधांची गरज ही आव्हाने जेन बीटा मुलांना पेलावी लागणार आहेत. मग त्यासाठी या पिढीला सतर्क राहावे लागेल, बदल स्वीकारण्याची सतत तयारी ठेवावी लागेल





Source link

Entertainment News in Marathi Live: AR Rahman : हिंदू धर्म सोडून एआर रहमाननं का स्वीकारला इस्लाम? वाचा नेमकं काय झालेलं…

0
Entertainment News in Marathi Live: AR Rahman : हिंदू धर्म सोडून एआर रहमाननं का स्वीकारला इस्लाम? वाचा नेमकं काय झालेलं…


AR Rahman : हिंदू धर्म सोडून एआर रहमाननं का स्वीकारला इस्लाम? वाचा नेमकं काय झालेलं...

AR Rahman : हिंदू धर्म सोडून एआर रहमाननं का स्वीकारला इस्लाम? वाचा नेमकं काय झालेलं…
  • twitter
  • Share on Facebook

मनोरंजन बातम्यांसाठी AI द्वारे संचालित लाइव ब्लॉगमध्ये आपलं स्वागत. येथे तुम्हाला मराठी तसेच हिंदी मनोरंजन क्षेत्रातील बातम्यांसोबतच मराठी टीव्ही मालिका आणि ओटीटीशी संबंधित ताज्या बातम्या व नव्या चित्रपटांचे परीक्षण वाचायला मिळेल.

Mon, 06 Jan 202503:22 AM IST

मनोरंजन बातम्या News in Marathi: AR Rahman : हिंदू धर्म सोडून एआर रहमाननं का स्वीकारला इस्लाम? वाचा नेमकं काय झालेलं…

  • AR Rahman Birthday Special : जर तुम्ही रहमानचे चरित्र ‘नोट्स ऑफ अ ड्रीम’ वाचले तर तुम्हाला कळेल की, रहमान यांचा जन्म हिंदू कुटुंबात झाला होता.


Read the full story here





Source link

AR Rahman : असं काय घडलं की एआर रहमानला हिंदू धर्म बदलून इस्लाम स्वीकारावा लागला?

0
Entertainment News in Marathi Live: AR Rahman : हिंदू धर्म सोडून एआर रहमाननं का स्वीकारला इस्लाम? वाचा नेमकं काय झालेलं…


AR Rahman Birthday : ऑस्कर विजेते संगीतकार एआर रहमान आज (६ जानेवारी) त्यांचा ५७वा वाढदिवस साजरा करत आहेत आणि त्यांनी भारतात संगीताला एका वेगळ्या पातळीवर नेले आहे. आरआर रहमान यांनी आपल्या संगीताने जगभरात एक वेगळी ओळख निर्माण केली असून, त्यांची गाणी जगभर ऐकली जातात. एआर रहमान यांच्या संगीतात अशी जादू आहे की, ते ऐकणाऱ्या प्रत्येक श्रोत्याच्या हृदयाला स्पर्श करते. आज त्याच्या वाढदिवसानिमित्ताने जाणून घेऊया काही खास गोष्टी…



Source link

Maharashtra Election News LIVE January 6, 2025: Maharashtra Weather Update: थंडीसह पावसाची शक्यता! मुंबई, ठाणेसह मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रात बरसणार; IMD चा अलर्ट

0
Maharashtra Election News LIVE January 6, 2025: Maharashtra Weather Update: थंडीसह पावसाची शक्यता! मुंबई, ठाणेसह मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रात बरसणार; IMD चा अलर्ट


Maharashtra Election 2024 News LIVE: Maharashtra Weather Update: थंडीसह पावसाची शक्यता! मुंबई, ठाणेसह मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रात बरसणार; IMD चा अलर्ट

Maharashtra Election 2024 News LIVE: Maharashtra Weather Update: थंडीसह पावसाची शक्यता! मुंबई, ठाणेसह मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रात बरसणार; IMD चा अलर्ट
  • twitter
  • Share on Facebook

Maharashtra Assembly Elections 2024 Live : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ च्या सर्व घडामोडी जाणून घेण्यासाठी हा लाइव्ह ब्लॉग फॉलो करा. राज्यातील सर्व २८८ मतदारसंघातील उमेदवार, राजकीय पक्षांची रणनीती, बंडखोरी, माघार, मतदान आणि निकालाचे सर्व अपडेट्स तुम्हाला इथे मिळतील.

Mon, 06 Jan 202502:41 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: Maharashtra Weather Update: थंडीसह पावसाची शक्यता! मुंबई, ठाणेसह मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रात बरसणार; IMD चा अलर्ट

  • Maharashtra Weather Update: राज्यात तापमानात पुन्हा एकदा मोठा बदल होणार आहे. पुढील काही दिवस राज्यात पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.


Read the full story here





Source link

एफआयआर दाखल करण्यासाठी आलेल्या महिलेशी डीएसपीचे ‘डर्टी टॉक’; बाथरूममध्ये नेत केलं अश्लील कृत्य, व्हिडिओ झाला व्हायरल

0
एफआयआर दाखल करण्यासाठी आलेल्या महिलेशी डीएसपीचे ‘डर्टी टॉक’; बाथरूममध्ये नेत केलं अश्लील कृत्य, व्हिडिओ झाला व्हायरल


Viral Video : कर्नाटक सरकारने तुमकुरू जिल्ह्यातील मधुगिरीचे पोलिस उपअधीक्षक बी. रामचंद्रप्पा यांना निलंबित केले आहे. त्याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत त्यांनी ठाण्यात तक्रार देण्यासाठी आलेल्या एका महिलेला ऑफिसच्या बाथरूममध्ये नेत तिच्याशी अश्लील वर्तन केले.  त्यांचा हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. रामचंद्रप्पा हे कर्नाटकचे गृहमंत्री जी. परमेश्वर यांच्या मतदारसंघाचे डीएसपी होते.



Source link

विमानातील सर्वात सुरक्षित सीट कोणती, अपघातात कुठे वाचणार तुमचा जीव?

0
विमानातील सर्वात सुरक्षित सीट कोणती, अपघातात कुठे वाचणार तुमचा जीव?



Safest Seat on Airplane : विमानात कुठली सीट सुरक्षित आहे, याबद्दल संशोधनांने सांगितलंय. अनेक संशोधनांमध्ये असा दावा करण्यात केल्या की, विमानातील काही जागा इतरांपेक्षा सुरक्षित असतात, तिथे बसल्याने विमान अपघातात जीवही वाचू शकतो.



Source link