Tuesday, August 4, 2026
Home Blog Page 600

पालकमंत्र्यांचे नाव जाहीर होताच रायगडमध्ये तुफान राडा! भरत गोगवले समर्थकांनी टायर जाळून मुंबई-गोवा हायवे रोखला

0
पालकमंत्र्यांचे नाव जाहीर होताच रायगडमध्ये तुफान राडा! भरत गोगवले समर्थकांनी टायर जाळून मुंबई-गोवा हायवे रोखला

Raigad Guardian Minister Issue: पालकमंत्री पदावरून रायगड जिल्ह्यात मोठा राडा झाला आहे. रायगडचे पालकमंत्रीपदी शिंदे गटाचे भरत गोगवले आग्रही होते. मात्र, त्यांची निवड न करता रायगडच्या पालकमंत्रीपदी राष्ट्रवादीच्या महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांची निवड केल्याने गोगवले यांचे कार्यकर्ते आक्रमक झाले. त्यांनी काल मुंबई गोवा मार्गवर जमत टायर पेटवले. तसेच हा मार्ग रोखून धरला. यामुळे मार्गवार वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या.

Source link

स्टार नेमबाज मनू भाकरवर दुःखाचा डोंगर कोसळला, आजी आणि मामा यांचा रस्ता अपघातात मृत्यू

0
स्टार नेमबाज मनू भाकरवर दुःखाचा डोंगर कोसळला, आजी आणि मामा यांचा रस्ता अपघातात मृत्यू

Manu Bhaker Road Accident Uncle Grandmother Death : पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये दोन पदकं जिंकणारी मनू भाकर हिच्या घरावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. मनू भाकरच्या आजी आणि मामाचा रस्ता अपघातात मृत्यू झाला आहे.

Source link

Bird Flu in Maharashtra: उदगीरमध्ये बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव! शासनाने केली अलर्ट झोनची घोषणा

0
Bird Flu in Maharashtra: उदगीरमध्ये बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव! शासनाने केली अलर्ट झोनची घोषणा

Bird Flu in Maharashtra: लातूरमधील उदगीर शहरामध्ये बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव झाला आहे. शहरात मोठ्या प्रमाणात कावळे मरुन पडण्याच्या घटना वाढल्या होत्या. प्रशासनाने याची तपासणी केली असता त्यांचा मृत्यू हा बर्ड फ्लू मुळे झाल्याहे निष्पन्न झालं आहे. त्यामुळे लातूर जिल्हा प्रशासनाने प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. ज्या परिसरात कावळ्यांचा मृत्यू झाला आहे. त्य ठिकाणी १० किमी क्षेत्र हे ‘अलर्ट झोन’ घोषित करण्यात आले आहे. या परिसरातील कुक्कुटपालन करणाऱ्यांचे सर्वेक्षण केलं जाणार आहे. तसेच त्यांचे नमुने तपासणीसाठी पाठवले जाणार आहे.

Source link

Entertainment News in Marathi Live: Emergency Collection: कंगनाचा ‘इमर्जन्सी’ फ्लॉप की हिट? दुसऱ्या दिवशी केली इतकी कमाई

0
Entertainment News in Marathi Live: Emergency Collection: कंगनाचा ‘इमर्जन्सी’ फ्लॉप की हिट? दुसऱ्या दिवशी केली इतकी कमाई

Emergency Collection: कंगनाचा 'इमर्जन्सी' फ्लॉप की हिट? दुसऱ्या दिवशी केली इतकी कमाई

Emergency Collection: कंगनाचा ‘इमर्जन्सी’ फ्लॉप की हिट? दुसऱ्या दिवशी केली इतकी कमाई
  • twitter
  • Share on Facebook

मनोरंजन बातम्यांसाठी AI द्वारे संचालित लाइव ब्लॉगमध्ये आपलं स्वागत. येथे तुम्हाला मराठी तसेच हिंदी मनोरंजन क्षेत्रातील बातम्यांसोबतच मराठी टीव्ही मालिका आणि ओटीटीशी संबंधित ताज्या बातम्या व नव्या चित्रपटांचे परीक्षण वाचायला मिळेल.

Sun, 19 Jan 202505:43 AM IST

मनोरंजन बातम्या News in Marathi: Emergency Collection: कंगनाचा ‘इमर्जन्सी’ फ्लॉप की हिट? दुसऱ्या दिवशी केली इतकी कमाई

  • Kangana Ranaut latest movie: कंगना रणौतचा ‘इमर्जन्सी’ हा चित्रपट विविध वादांमधून बाहेर पडला आहे आणि आता तो चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे.

Read the full story here

Source link

Emergency Collection: कंगनाचा ‘इमर्जन्सी’ फ्लॉप की हिट? दुसऱ्या दिवशी केली इतकी कमाई

0
Entertainment News in Marathi Live: Emergency Collection: कंगनाचा ‘इमर्जन्सी’ फ्लॉप की हिट? दुसऱ्या दिवशी केली इतकी कमाई

Emergency box office collection Day 2: बॉलिवूड क्वीन कंगना रणौतचा ‘इमर्जन्सी’ हा चित्रपट विविध वादांमधून बाहेर पडला आहे आणि आता तो चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाची रिलीज डेट अनेक वेळा पुढे ढकलण्यात आली आहे. इतक्या दिवसांनी प्रदर्शित होऊनही या चित्रपटाला प्रेक्षकांकडून फारसा प्रतिसाद मिळत नाहीये. रिलीजच्या पहिल्या दिवशी चित्रपटाची सुरुवात खूपच संथ झाली. यानंतर, दुसऱ्या दिवशीही हा चित्रपट चांगला गल्ला कमावण्यात अपयशी ठरला आहे.

Source link

पोलिस भरतीचं स्वप्न भंगलं! भरधाव एसटीने पोलिस भरतीची तयारी करणाऱ्या ३ तरुणांना चिरडलं; बीड-परळी महामार्गावरील घटना

0
पोलिस भरतीचं स्वप्न भंगलं! भरधाव एसटीने पोलिस भरतीची तयारी करणाऱ्या ३ तरुणांना चिरडलं; बीड-परळी महामार्गावरील घटना

Beed Accident: बीड परळी मार्गावर आज सकाळी भीषण अपघात झाला. या घटनेत पोलिस भरती करणाऱ्या तीन तरुणांचा जागीच मृत्यू झाला आहे. एका भरधाव बसने ते व्यायाम करत असतांना त्यांना चिरडले. या अपघातात गंभीर जखमी झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना आज सकाळी ६ सुमारास घडली.

Source link

‘हा’ आहे जगातील सर्वात उंच रेल्वे पूल, पॅरिसच्या प्रसिद्ध आयफेल टॉवरपेक्षा उंच

0
‘हा’ आहे जगातील सर्वात उंच रेल्वे पूल, पॅरिसच्या प्रसिद्ध आयफेल टॉवरपेक्षा उंच

 Worlds Largest Rail Bridge: हा रेल्वे पूल पॅरिसच्या प्रसिद्ध आयफेल टॉवरपेक्षा उंच आहे. आयफेल टॉवरची उंची केवळ 330 मीटर आहे आणि या  रेल्वे पुलाची उंची 359 मीटर आहे. हा पूल ताशी 100 किलोमीटर ट्रेनच्या वेगासाठी तयार करण्यात आला आहे.
 
Source link

विजय दास कसा तावडीत सापडला! एक कॉल ठरला महत्वाचा; कांदळवनाच्या जंगलातून अटकेचा पोलिसांनी सांगितला थरार

0
विजय दास कसा तावडीत सापडला! एक कॉल ठरला महत्वाचा; कांदळवनाच्या जंगलातून अटकेचा पोलिसांनी सांगितला थरार

Saif Ali Khan Case Update : सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्यातील मुख्य आरोपी विजय दास याला मुंबई पोलिसांनी रविवारी पहाटे ठाणे पश्चिम भागातून अटक केली. हा आरोपी कांदळवनाच्या जंगलात लपून बसला होता. झोन सहाचे डीसीपी नवनाथ ढवळे आणि कासारवडवली पोलिसांच्या पथकाने संयुक्तपणे आरोपीला अटक केली. मुंबई पोलिसांनी पत्रकार परिषद घेत आरोपी कसा सापडला याची माहिती दिली आहे.

Source link

पुणे हादरले! सावकाराच्या जाचाला कंटाळून १० वर्षांच्या मुलाची केली हत्या, नंतर पत्नी पत्नीने घेतला गळफास, पती बचावला

0
पुणे हादरले! सावकाराच्या जाचाला कंटाळून १० वर्षांच्या मुलाची केली हत्या, नंतर पत्नी पत्नीने घेतला गळफास, पती बचावला

Pune Pimpri Chinchwad Crime News : पुण्यात सावकाराच्या त्रासाला कंटाळून पती पत्नीने टोकाचं पाऊल उचललं आहे. आपल्या १० वर्षांच्या मुलाचा गळा दाबून त्यांची हत्या केली. यानंतर पती पत्नीने गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेत पती बचावला आहे. ही घटना पिंपरी-चिंचवड येथे शुक्रवारी घडली. या प्रकरणी चार सावकारांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली आहे.

Source link

कोण आहे सैफ अली खानवर हल्ला करणारा विजय दास? १०० पोलिसांच्या पथकानं असं केलं जेरबंद; आरोपीचं बांग्लादेश कनेक्शन?

0
कोण आहे सैफ अली खानवर हल्ला करणारा विजय दास? १०० पोलिसांच्या पथकानं असं केलं जेरबंद; आरोपीचं बांग्लादेश कनेक्शन?

Saif Ali Khan attacker arrested : सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्यातील मुख्य आरोपी विजय दास याला मुंबई पोलिसांनी रविवारी पहाटे ठाणे पश्चिम भागातून अटक केली. झोन सहाचे डीसीपी नवनाथ ढवळे आणि कासारवडवली पोलिसांच्या पथकाने संयुक्तपणे आरोपीला अटक केली. आरोपी हा मजुरांच्या छावणीत लपून बसला होता. पोलिसांनी या ठिकाणी सापळा रचून त्याला अटक केली आहे.  हिरानंदानी इस्टेटच्या टीसीएस कॉल सेंटरजवळ मेट्रोच्या बांधकामाच्या जागेच्या मागे मजुरांचे कॅम्प होते.

Source link