Thursday, July 30, 2026
Home Blog Page 522

‘पुरुषांचाही विचार करा’ म्हणत TCS च्या मॅनेजरची आत्महत्या! बायकोच्या ‘त्या’ हट्टाने घेतला जीव

0
‘पुरुषांचाही विचार करा’ म्हणत TCS च्या मॅनेजरची आत्महत्या! बायकोच्या ‘त्या’ हट्टाने घेतला जीव


Atul Subhash like Suicide Case:​  टीसीएसमध्ये मॅनेजर म्हणून काम करणाऱ्या एक तरुणाने  लाइव्ह व्हिडीओ बनवून स्वतःचे आयुष्य संपवले आहे. व्हिडीओमध्ये मृत मानव शर्माने आई आणि वडिलांना सॉरी म्हटले आहे. ‘मी माझ्या पत्नीच्या छळाला कंटाळलो आहे. पुरुषांबद्दल काही बोलू नका.’ असेही या व्हिडीओमध्ये ऐकायला मिळत आहे. सुमारे 7 मिनिटांचा हा व्हिडीओ आहे. या तरुणाने पत्नी आणि तिच्या माहेरच्या कुटुंबाला जबाबदार धरले आहे. व्हिडीओमध्ये पत्नीच्या छळाला कंटाळल्याचे तरुणाने सांगितले.

गळफास लावून रडतानाचा व्हिडीओ

आत्महत्या करण्यापूर्वी तरुणाने गळफास लावून रडतानाचा व्हिडीओ बनवला आहे. व्हिडीओमध्ये बोलले आहे की, कृपया कोणीतरी पुरुषांबद्दल बोला, ते खूप एकटे पडतात. मिळालेल्या माहितीनुसार, मृत मानव शर्मा असे या तरुणाचे नाव आहे आणि तो सदर भागातील डिफेन्स कॉलनी येथील रहिवासी होता. त्याने 24 फेब्रुवारी रोजी पहाटे त्यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी मयताच्या वडिलांनी सदर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे.  तसेच सीएम पोर्टलवर तक्रार पत्रही लिहिले आहे. ज्यामध्ये त्यांची सून आणि तिच्या माहेरच्या कुटुंबाला जबाबदार धरण्यात आले आहे.

काय म्हणाले वडील? 

वडिलांचे म्हणणे आहे की, ‘मुलाचे लग्न 30 जानेवारी 2024 रोजी झाले होते. सून मुलासह मुंबईला शिफ्ट झाली. मात्र काही दिवसांनी त्यांच्यात वाद सुरु झाले. सून नेहमी  कुटुंबाला खोट्या प्रकरणात अडकवण्याची धमकी द्यायची.’ वडिलांच्या म्हणण्यानुसार, सून तिच्या प्रियकरासोबत राहण्याबाबत नेहमी बोलायची. यामुळे त्यांच्या मुलाने सगळ्या गोष्टींना कंटाळून मृत्यूला कवटाळले. हा प्रकार घरच्यांना कळताच त्यांनी मुलाला रुग्णालयात नेले. जिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

व्हिडीओमध्ये काय म्हणाला मानव शर्मा? 

मानव शर्माने मृत्यूपूर्वी व्हिडीओ बनवला. ज्यात तो बोलताना दिसत आहे की, “माफ करा आई आणि बाबा. मी तर जाईन. पण कृपया पुरुषांचा विचार करा. त्यांच्याबद्दल कोणी बोलत नाही, बिचारे खूप एकटे पडतात. मी निघून गेल्यावर सर्व काही ठीक होईल.” त्या आधीही मानवने आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे मानवने सांगितले. सुमारे 7 मिनिटांच्या व्हिडीओमध्ये तो रडताना दिसत आहे.

Disclaimer: जीवन अनमोल आहे. त्याचा पूर्ण आदर करा. प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या. जर तुम्ही एखाद्या समस्येमुळे किंवा घटनेमुळे व्यथित असाल तर जीवनाचा त्याग करण्याची गरज नाही. चांगले आणि वाईट काळ येतच राहतात. परंतु जेव्हाही काही कारणास्तव तुम्हाला तीव्र निराशा, नैराश्य, ताण वाटेल तेव्हा सरकारने दिलेल्या ९१५२९८७८२१ या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधा.





Source link

Marathi Natak: ‘अ परफेक्ट मर्डर’ नाटकाचा अनोखा प्रवास; महिला दिन विशेष प्रयोगात श्वेता पेंडसे इन्स्पेक्टरच्या भूमिकेत

0
Marathi Natak: ‘अ परफेक्ट मर्डर’ नाटकाचा अनोखा प्रवास; महिला दिन विशेष प्रयोगात श्वेता पेंडसे इन्स्पेक्टरच्या भूमिकेत


थरार, रहस्य आणि उत्कंठा यांचा परिपूर्ण मिलाफ असलेला ‘अ परफेक्ट मर्डर’ या मराठी  नाटकाने प्रेक्षकांच्या मनात खास जागा निर्माण केली आहे. एका प्रसिद्ध हॉलिवूड चित्रपटाच्या मराठी रुपांतराने रंगभूमीवर एक वेगळी छाप पाडली आहे. 



Source link

मास्टर्स मुंबई ‘श्री’मध्ये संकेत भरम, विष्णू देशमुख अव्वल, तर रेखा शिंदे बनली मिस मुंबई

0
मास्टर्स मुंबई ‘श्री’मध्ये संकेत भरम, विष्णू देशमुख अव्वल, तर रेखा शिंदे बनली मिस मुंबई



Bodybuilding Competition In Mumbai : मुंबईच्या मालाड पूर्वेला कासम बागेतील दीनदयाल उपाध्याय मैदानावर शरीरसौष्ठव स्पर्धा पार पडली. यामध्ये हजारो स्पर्धकांनी भाग घेतला होता.



Source link

स्वारगेट बस स्थानकातील बलात्कार प्रकरण: 75 तासांच्या शोधमोहीमेनंतर आरोपीला अटक

0
स्वारगेट बस स्थानकातील बलात्कार प्रकरण: 75 तासांच्या शोधमोहीमेनंतर आरोपीला अटक

पुणे – स्वारगेट बस स्थानकातील ‘शिवशाही’ बसमध्ये बलात्कार करणाऱ्या आरोपी दत्तात्रय गाडेला अखेर पुणे पोलिसांनी अटक केली आहे. तब्बल 75 तासांच्या शोधमोहीमेनंतर आरोपीला पुणे पोलिसांनी शिरूर तालुक्यातील गुनाट गावच्या शिवारातून ताब्यात घेतले. स्थानिक गावकऱ्यांच्या मदतीने आणि स्वारगेट पोलीस पथकाच्या प्रयत्नांमुळे आरोपीला रात्री एकच्या सुमारास अटक करण्यात आली.

गुन्हा करून मूळ गावी परतला

मंगळवारी पहाटे 5.30 वाजता पुण्यात हा धक्कादायक प्रकार घडला होता. अत्याचार केल्यानंतर आरोपी गुनाट गावात परतला आणि संध्याकाळी पाचपर्यंत घरीच थांबला. पोलिसांना सुरुवातीपासूनच संशय होता की तो शिरूरमध्येच लपला असावा आणि त्यांचा हा अंदाज अखेर खरा ठरला.

सराईत गुन्हेगार आणि धक्कादायक खुलासे

दत्तात्रय गाडे याचा गुन्हेगारी इतिहास उघडकीस आला असून, त्याच्यावर शिरूर, शिक्रापूर आणि अहिल्यानगर येथे गुन्हे दाखल आहेत. याआधीही तो महिलांना लिफ्ट देण्याच्या बहाण्याने लुबाडत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. विशेष म्हणजे, तो एसटी स्थानकांवर फिरत महिलांना आपण पोलीस असल्याचे भासवून फसवण्याचा प्रयत्न करत होता.

घरच्यांची चौकशी सुरू

गाडेच्या कुटुंबाचीही चौकशी सुरू असून, पुणे पोलिसांनी त्याच्या आई, पत्नी आणि भावाचा जबाब नोंदवला आहे. दरम्यान, आरोपीला आज दुपारी 3 वाजता न्यायालयासमोर हजर केले जाणार आहे.

👉 पोलिसांनी आरोपीला अटक करून मोठे यश मिळवले असले तरी, महिलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रशासनाने अधिक कडक पावले उचलण्याची गरज आहे.

Maharashtra Election News LIVE February 28, 2025: Dattatray Gade : स्वारगेट बसस्थानक प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडेला मध्यरात्री गुणाटमधून अटक, असा सापडला तावडीत

0
Maharashtra Election News LIVE February 28, 2025: Dattatray Gade : स्वारगेट बसस्थानक प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडेला मध्यरात्री गुणाटमधून अटक, असा सापडला तावडीत


Maharashtra Election 2024 News LIVE: Dattatray Gade : स्वारगेट बसस्थानक प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडेला मध्यरात्री गुणाटमधून अटक, असा सापडला तावडीत

Maharashtra Election 2024 News LIVE: Dattatray Gade : स्वारगेट बसस्थानक प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडेला मध्यरात्री गुणाटमधून अटक, असा सापडला तावडीत
  • twitter
  • Share on Facebook

Maharashtra Assembly Elections 2024 Live : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ च्या सर्व घडामोडी जाणून घेण्यासाठी हा लाइव्ह ब्लॉग फॉलो करा. राज्यातील सर्व २८८ मतदारसंघातील उमेदवार, राजकीय पक्षांची रणनीती, बंडखोरी, माघार, मतदान आणि निकालाचे सर्व अपडेट्स तुम्हाला इथे मिळतील.

Fri, 28 Feb 202503:06 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: Dattatray Gade : स्वारगेट बसस्थानक प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडेला मध्यरात्री गुणाटमधून अटक, असा सापडला तावडीत

  • Dattatray Gade Arrested : स्वारगेट बलात्कार प्रकरणी आरोपी दत्तात्रय गाडेला पुणे पोलिसांनी मध्यरात्री शिरूर तालुक्यातील त्याच्या मूळगाव गुणाट येथून अटक केली आहे.


Read the full story here





Source link

Pune Crime: स्वारगेट बसस्थानक प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडेला मध्यरात्री गुणाटमधून अटक, असा सापडला तावडीत

0
Maharashtra Election News LIVE February 28, 2025: Dattatray Gade : स्वारगेट बसस्थानक प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडेला मध्यरात्री गुणाटमधून अटक, असा सापडला तावडीत


Dattatray Gade Arrested: पुण्यासह अख्ख्या महाराष्ट्राला हादरवणाऱ्या स्वारगेट बसस्थानक बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपीला मध्यरात्री पुणे पोलिसांच्या पथकाने अटक केली आहे. आरोपी हा घटनेनंतर त्याच्या शिरूर तालुक्यातील मूळ गावी गुणाट येथे लपून बसला होता. पुणे पोलिसांनी ड्रो, डॉग स्कॉड आणि इतर तंत्रज्ञानाच्या साह्याने आरोपीच्या मुसक्या आवळल्या. आरोपी दत्ता गाडेला पुण्यात आणण्यात आले असून त्याची ससूनमध्ये वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. त्याला आज ११ वाजता शिवाजीनगर कोर्टात हजर केले जाणार आहे.



Source link

गुप्तांगाला 28 टाके, डोक्याला इजा, शरीराचे लचके; 17 वर्षीय मुलाचा 5 वर्षाच्या चिमुरडीवर बलात्कार, आई म्हणाली ‘गोळ्या घाला’

0
गुप्तांगाला 28 टाके, डोक्याला इजा, शरीराचे लचके; 17 वर्षीय मुलाचा 5 वर्षाच्या चिमुरडीवर बलात्कार, आई म्हणाली ‘गोळ्या घाला’


मध्य प्रदेशात एका पाच वर्षाच्या चिमुरडीवर बलात्कार करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. चिमुरडी सध्या मृत्यूशी संघर्ष देत आहे. धक्कादायक बाब म्हणजे, चिमुरडीवर लैंगिक अत्याचार करणारा आरोपी अल्पवयीन असून फक्त 17 वर्षांचा आहे. आरोपी अत्यंत हिंसकपणे अत्याचार केला असून, सीमाच गाठल्या आहेत. ग्वालियरच्या कमला राजा रुग्णालयात मुलीला दाखल करण्यात आलं आहे. तेथील डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, तिच्या गुप्तांगाला 28 टाके मारण्यात आले आहेत. तसंच कोलोस्टोमीसाठी शस्त्रक्रिया करण्यात आली. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलं असून, त्याला बालसुधारगृहात पाठवण्यात आलं आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अत्याचार केले तेव्हा आरोपी दारुच्या नशेत होता. त्याने अनेक वेळा चिमुरडीचं डोकं भिंतीवर आपटलं आणि त्यानंतर तिच्यावर अत्याचार केले. मुलीच्या डोक्याला गंभीर इजा झाल्या आहेत. याशिवाय तिचं शरीर, गुप्तांग येथे अनेक ओरखडे आणि चावा घेतल्याचा खुणा आहेत.

मुलीला रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर तिची प्रकृती स्थिर करण्यासाठी डॉक्टरांना दोन तास ऑपरेशन करावं लागलं. यानंतरही तिची प्रकृती नाजूक आहे. मुलगी शुद्धीत आली असली तरी तिने या घटनेनंतर एकही शब्द उच्चारलेला नाही. या घटनेला आता पाच दिवस झाले आहेत. पण अद्यापही मुलगी मानसिक धक्क्यात आहे.
  
चिमुरडी शिवपुरी येथे वास्तव्यास आहे. 23 फेब्रुवारीला मुलगी बेपत्ता झाली होती. जवळपास दोन तासांनी मुलगी शेजारी एका गच्चीवर आढळली होती. यावेळी ती बेशुद्ध आणि रक्ताच्या थारोळ्यात होती. 

या घटनेनंतर मुलीच्या कुटुंबीयांमध्ये संताप असून त्यांनी आरोपीला मृत्यूदंडाची शिक्षा देण्याची मागणी केली आहे. त्याला रस्त्यावर सर्वांदेखत गोळ्या घालाव्यात अशी मागणी तिच्या आईने केली आहे. 

या घटनेनंतर परिसरात संतापाची लाट आहे. स्थानिक आणि राजकीय पक्षांनी येथे आंदोलनही केलं आहे. काँग्रेस आणि भाजपच्या नेत्यांनी फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवण्याची आणि आरोपींना मृत्युदंडाची शिक्षा देण्याची मागणी केली आहे. नेत्यांनी जिल्हा प्रशासनाला निवेदन सादर केलं आहे.





Source link

Chal Halla Bol movie: नामदेव ढसाळ यांची कविता काढा म्हणणाऱ्या सेन्सॉर बोर्ड विरोधात, ‘चल हल्ला बोल…’

0
Chal Halla Bol movie: नामदेव ढसाळ यांची कविता काढा म्हणणाऱ्या सेन्सॉर बोर्ड विरोधात, ‘चल हल्ला बोल…’


‘लोकांचा सिनेमा’ या चळवळीच्या माध्यमातून लेखक, दिग्दर्शक महेश बनसोडे यांनी लोक वर्गणीतून ‘चल हल्ला बोल’ हा सिनेमा बनवला आहे. दलित पँथर, युवक क्रांती दल या चळवळींच्या पार्श्वभूमीवर दलित, आदिवासी, भटके-विमुक्त, अल्पसंख्यांक, मुस्लिम, शेतकरी, स्त्रिया आदींच्या शोषणाविरुद्ध लढ्याची भूमिका या चित्रपटातून मांडण्यात आली आहे. मात्र सेन्सॉर बोर्डाने या चित्रपटाला परवानगी नाकारली आहे. सेन्सॉर प्रमाणपत्रासाठी बोर्डाने तब्बल अकरा कट सूचविले आहेत. 



Source link

शिवसेना शिंदे गटात अस्वस्थता..! उद्धव गटाकडून फडणवीसांचे कौतुक, महाराष्ट्रात मोठ्या उलथापालथीचे संकेत

0
शिवसेना शिंदे गटात अस्वस्थता..! उद्धव गटाकडून फडणवीसांचे कौतुक, महाराष्ट्रात मोठ्या उलथापालथीचे संकेत



शिवसेनेचा एक गट (उद्धव ठाकरे) भाजपसोबत एकत्र येण्याचा प्रयत्न करत असून त्यासाठी शिंदे गटाला चिथावणी देण्याचे काम करत असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. सध्या भाजपकडून शिंदे यांना स्पष्ट संदेश देण्याचा प्रयत्न केला जात आहे.



Source link

पाच वर्षीय चिमुकलीवर निर्घृण अत्याचार; गुप्तांगात २८ टाके, संपूर्ण शरीरावर घेतला चावा, डोके भिंतीवर आपटले

0
पाच वर्षीय चिमुकलीवर निर्घृण अत्याचार; गुप्तांगात २८ टाके, संपूर्ण शरीरावर घेतला चावा, डोके भिंतीवर आपटले


मध्य प्रदेशातील शिवपुरीमध्ये एका ५ वर्षाच्या मुलीसोबत क्रूरतेच्या सर्व सीमा ओलांडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ५ वर्षाच्या चिमुकलीवर केलेल्या अत्याचारात या निष्पाप मुलीच्या गुप्तांगाला २८ टाके पडले आहेत, तिचे डोके भिंतीवर आपटेले गेले. इतके करूनही नराधमाचे मन भरले नाही. त्याने मुलीच्या संपूर्ण शरीराचा चावा घेत तिला गंभीर जखमी केले. शिवपुरीत रक्ताने माखलेल्या अवस्थेत सापडलेली पाच वर्षांची निष्पाप मुलगी सध्या ग्वाल्हेरच्या कमला राजा हॉस्पिटलच्या अतिदक्षता विभागात (आयसीयू) मृत्यूशी झुंज देत आहे. 



Source link