Thursday, July 30, 2026
Home Blog Page 518

पत्नीची हत्या करण्यासाठी 83 किमी प्रवास केला, नंतर स्वत:च….; केरळमधील धक्कादायक घटना

0
पत्नीची हत्या करण्यासाठी 83 किमी प्रवास केला, नंतर स्वत:च….; केरळमधील धक्कादायक घटना



कृष्णकुमार आणि संगीता यांच्यात काही वाद होते, ज्यामुळे हत्या आणि आत्महत्येचा प्रकार घडला अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. 
 



Source link

डोनाल्ड ट्रम्प यांना दुखापत! अडखळत चालतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर व्हाइट हाउसचा खुलासा

0
डोनाल्ड ट्रम्प यांना दुखापत! अडखळत चालतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर व्हाइट हाउसचा खुलासा


अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या हातावर गडद निळ्या रंगाचे चिन्ह दिसल्यानंतर आता त्यांच्या तळहातावर नवीन खुणा दिसू लागल्या आहेत. हे दोन गडद लाल डाग आहेत. सोमवारी व्हाईट हाऊसच्या कार्यक्रमादरम्यान या खुणा दिसून आल्या. तैवान सेमीकंडक्टर मॅन्युफॅक्चरिंग कंपनीच्या गुंतवणुकीबाबत त्यावेळी ट्रम्प भाषण देत होते. याशिवाय त्याचा एक व्हिडिओही समोर आला आहे, ज्यामध्ये तो अडखळत चालताना दिसत आहेत. व्हिडिओ आणि फोटोंनंतर सोशल मीडियावर अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या तब्येतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.



Source link

दोन विद्यार्थ्यांना बनवले वासनेची शिकार; शिक्षिकेला भोगावा लागतोय तुरुंगवास

0
दोन विद्यार्थ्यांना बनवले वासनेची शिकार; शिक्षिकेला भोगावा लागतोय तुरुंगवास


टेक्सासमधील हायस्कूलच्या माजी शिक्षिका मॉली कोलीन स्पीयर्स सध्या तुरुंगात आहेत. स्पीयर्स (३५) यांच्यावर आणखी एक गंभीर आरोप ठेवण्यात आला आहे. एका विद्यार्थ्यांशी अयोग्य संबंध ठेवल्याप्रकरणी आधीच अटक करण्यात आलेल्या स्पीयर्सला आता अल्पवयीन विद्यार्थ्यावर लैंगिक अत्याचार केल्याच्या आरोपाखाली पुन्हा तुरुंगात डांबण्यात आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे नवे प्रकरण त्याच घटनेशी संबंधित आहे ज्यामध्ये तीन आठवड्यांपूर्वी शिक्षिकेला अटक करण्यात आली होती. स्पीयर्सला गुरुवारी चेंबर्स काउंटी तुरुंगात हलवण्यात आले, जिथे आता तिला दोन लाख डॉलरच्या बदल्यात जामिनावर सोडण्यात येणार आहे.



Source link

अरे देवा.. ! २० विवाह, १०४ मुले अन् १४४ नातवंडे; या व्यक्तीने एकट्यानेच वसवले संपूर्ण गाव

0
अरे देवा.. ! २० विवाह, १०४ मुले अन् १४४ नातवंडे; या व्यक्तीने एकट्यानेच वसवले संपूर्ण गाव


वाढती महागाई आणि खर्चामुळे लोक आता मर्यादित कुटुंबाचा मार्ग निवडू लागले आहेत. पण कुटुंब वाढवण्यावर विश्वास ठेवणाऱ्यांची जगात कमतरता नाही. टांझानियातील एका व्यक्तीला कुटुंबाचा विस्तार करण्याची अशी नशा चढली की, त्याने २० लग्ने केली आणि त्यातून १०४ मुले झाली. इतकंच नाही तर या व्यक्तीला १४४ नातवंडेही आहेत. पल्स आफ्रिकेने दिलेल्या वृत्तानुसार, टांझानियातील झोम्बे नावाच्या छोट्याशा गावात हे मोठं कुटुंब राहतं.



Source link

आठव्या वेतन आयोगामुळं सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार 40-50% वाढणार? आकडेमोड समजूनच घ्या

0
आठव्या वेतन आयोगामुळं सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार 40-50% वाढणार? आकडेमोड समजूनच घ्या


8th Pay Commission Salary Calculator: दर तिसऱ्या किंवा मग दुसऱ्या महिन्यात शासकीय कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीसंदर्भातील वृत्त समोर येतं. इतक्या टक्क्यांनी पगारवाढ होणार, अमुक एक भत्ता वाढणार, कर्मचाऱ्यांच्या हातात येणारा पगार तमुक फरकानं वाढणार असा हिशोबच मांडला जातो. आता पुन्हा एकदा याच शासकीय कर्मचाऱ्यांच्या पगारासंदर्भातील किंबहुना पगारवाढीसंदर्भातील माहिती समोर आली असून, हा पगार नेमका किती फरकानं वाढेल यावर तज्ज्ञांनी विश्वेषणण केलं आहे. 

केंद्र सरकारनं आठव्या वेतन आयोगासाठीच्या प्रस्तावाला मंजुरी दिल्यानं येत्या काळात 50 लाख केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना याचा फायदा मिळणार आहे. फक्त केंद्र सरकारी कर्मचारीच नव्हे, तर निवृत्तीवेतनधारकांना अर्थात पेन्शनधारकांनासुद्धा यामुळं फायदा होणार आहे. सरकारच्या एकंदर हालचाली पाहता 2026 मध्ये वेतन आयोग लागू होण्याची शक्यता आहे. याच वर्षात सातव्या वेतन आयोगाचा कार्यकाळ पूर्ण होत असल्यामुळं अशा परिस्थितीमध्ये सरकारकडे नव्या आयोगासंदर्भातील शिफारसी आणि त्यासोबतच्या सविस्तर समीक्षणासाठी पुरेसा वेळ मिळणार आहे. 

किती फरकानं वाढणार कर्मचाऱ्यांचा पगार? 

पगारवाढीसाठी कर्मचाऱ्यांना  (Fitment Factor) फिटमेंट फॅक्टरच्या आधारे पगारवाढ मिळणार आहे. त्यानुसार जर फिटमेंट फॅक्टर कमी असेल तर, पगारवाढ फारशी होणार नाही. पण, जर तो जास्त असेल तर मात्र घसघशीत पगारवाढ होणार आहे. महागाई, कर्मचाऱ्यांच्या गरता, सरकारची आर्थिक क्षमता यांसारख्या अनेक निकषांवर हा आकडा ठरवला जातो. 

मूळ वेतनात 40 ते 50 टक्क्यांची वाढ शक्य… 

आठव्या वेतन आयोगाकडून नोकरदार वर्गाच्या प्रचंड अपेक्षा असून, जाणकारांच्या मते या आयोगासाठीचा फिटमेंट फॅक्टर  2.28 ते 2.86 दरम्यान असू शकतो. ज्यामुळं पगारात 40 ते 50 टक्क्यांची वाढ होईल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. वरील फिटमेंट फॅक्टरचा थेट परिणाम कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनावर होणार असल्यामुळं पगारवाढीचा आकडा मोठा असू शकतो असं म्हटलं जात आहे. 





Source link

‘इग्नोर कर, झोप तू…’ TCS कर्मचारी मानव शर्माची पत्नी आणि बहिणीचे ‘त्या’ रात्रीचे व्हॉट्सॲप चॅट Viral

0
‘इग्नोर कर, झोप तू…’ TCS कर्मचारी मानव शर्माची पत्नी आणि बहिणीचे ‘त्या’ रात्रीचे व्हॉट्सॲप चॅट Viral


Agra Suicide Case: टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) चा तरुण कर्मचारी मानव शर्माने 24 फेब्रुवारी रोजी आग्रा येथील राहत्या घरी पंख्याला गळफास लावून आत्महत्या केली. जीवन संपवताना त्याने  व्हिडीओही बनवला, जो नंतर सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्या व्हिडीओवरून समजेल की मानवाने असे टोकाचे पाऊल उचल्यामागे त्याच्या पत्नीचे कथित प्रेमसंबंध आहेत. मात्र, त्याची पत्नी निकिता शर्माने त्याने केलेले  हे आरोप फेटाळून लावले आहेत आणि मानवने तिच्या भूतकाळाबद्दल चुकीचा विचार केल्याचे सांगितले. तिने असाही  दावा केला की त्याला तिचा भूतकाळ समजल्यानंतर तो हिंसक झाला, स्वतःला इजा करू लागला आणि दारू पियू लागला.

पत्नीने केलेला बहिणीला मेसेज (manav sharma’s  wife and sister whatsapp chats leaked ) 

निकिताने असा दावा केला आहे की त्याच्या मृत्यूच्या रात्री तिने मानवची बहीण आकांक्षा हिला त्याच्यावर लक्ष ठेवण्याची वारंवार विनंती केली होती. दोघांमधील लीक झालेल्या व्हॉट्सॲप चॅट्समधून दिसून येत आहे.  ज्यामध्ये मानवची बहीण आकांक्षा निकिताला मानवच्या कॉल्सकडे दुर्लक्ष करून झोपायला सांगताना दिसत आहे.

हे ही वाचा: “लग्नाआधी तो…” आयुष्य संपवणाऱ्या TCS मॅनेजरच्या पत्नीचा धक्कादायक खुलासा

 

पत्नी आणि बहिणीमधील व्हॉट्सॲप चॅट 

रात्री 2 वाजण्याच्या सुमारास निकिताने तिच्या वहिनीला मानव नशेत असून तिचे ऐकत नसल्याचा मेसेज केला.

उत्तरात आकांक्षा म्हणाली, “काही हरकत नाही. इग्नोर कर, झोप तू..”

निकिताने सांगितले की, व्हिडीओ कॉल दरम्यान तिने पाहिले की मानव बेडवर ठेवलेल्या खुर्चीवर बसला होता, त्याच्या गळ्यात कापडाचा तुकडा बांधला होता आणि दुसरा पंख्याला बांधला होता. तिने आकांक्षाला सावध केले की तो दारूच्या नशेत आहे आणि स्वतःचा जीव घेऊ शकतो.

हे ही वाचा: ‘माझ्या मामानेही माझ्यावर…’; आत्महत्या करणाऱ्या TCS मॅनेजरच्या पत्नीचा Video Viral

 

निकिता वारंवार आकांक्षाला मानवाकडे लक्ष देण्याची विनवणी करत होती, पण आकांक्षाने तिला धीर दिला की काहीही होणार नाही आणि तिला ‘मजबूत बनण्यासाठी’ आणि ‘आराम करण्यास’ सांगितले. “निक्की, प्लीज आराम कर. तुला आता स्ट्राँग व्हावं लागेल,” असे मानवची बहीण निकिताला म्हणाली.

मानवने यापूर्वीही आत्महत्येचा प्रयत्न केला होता, परंतु त्याच्या पत्नीने त्याला वाचवले होते, असेही या चॅटमधून समोर आले आहे. 

सविस्तर प्रकरण इथे जाणून घ्या:  ‘पुरुषांचाही विचार करा’ म्हणत TCS च्या मॅनेजरची आत्महत्या! बायकोच्या ‘त्या’ हट्टाने घेतला जीव

 

Disclaimer: जीवन अनमोल आहे. त्याचा पूर्ण आदर करा. प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या. जर तुम्ही एखाद्या समस्येमुळे किंवा घटनेमुळे व्यथित असाल तर जीवनाचा त्याग करण्याची गरज नाही. चांगले आणि वाईट काळ येतच राहतात. परंतु जेव्हाही काही कारणास्तव तुम्हाला तीव्र निराशा, नैराश्य, ताण वाटेल तेव्हा सरकारने दिलेल्या ९१५२९८७८२१ या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधा.

 





Source link

Santosh Deshmukh Murder : संतोष देशमुख हत्याकांडाचे मनविचलित करणारे फोटो व्हायरल! नागरिकांचा संताप, आज बीड बंदची हाक

0
Santosh Deshmukh Murder : संतोष देशमुख हत्याकांडाचे मनविचलित करणारे फोटो व्हायरल! नागरिकांचा संताप, आज बीड बंदची हाक


Santosh Deshmukh Murder : संपूर्ण राज्याला हदारवणाऱ्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी खळबळजनक पुरावे समोर आले आहे. देशमुख यांच्या निर्घृण हत्तेचे फोटो व्हायरल झाले आहे. आरोपींनी यात क्रूरतेचा कळस गाठल्याचे दिसत आहे. ऐवढे सबळ पुरावे असतांना देखील कारवाई होत असल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली असून आज बीड बंदची हाक देण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी नागरिकांना शांततेचे आवाहन केले असून तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.



Source link

‘छावा’मधील इमोशनल सीन पाहून हसल्याने भडकले लोक, माफी मागायला लावून काढले चित्रपटगृहाबाहेर, पाहा VIDEO

0
‘छावा’मधील इमोशनल सीन पाहून हसल्याने भडकले लोक, माफी मागायला लावून काढले चित्रपटगृहाबाहेर, पाहा VIDEO


छत्रपती संभाजी महाराज यांच्या चरित्रावर आधारित छावा हा चित्रपट प्रदर्शित झाला. नुकताच या चित्रपटाच्या स्क्रिनिंगशी संबंधित एक व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये काही लोक चित्रपटगृहात माफी मागताना दिसत आहेत. खरं तर या लोकांवर चित्रपटाच्या स्क्रिनिंगदरम्यान वेदनादायक इमोशनल सीनदरम्यान हसल्याचा आरोप केला जातो.



Source link

मधुचंद्राची रात्र झाली अन् सकाळी नववधूच्या पोटात दुखू लागले, डॉक्टरांनी सत्य सांगताच नवरदेवाला बसला धक्का

0
मधुचंद्राची रात्र झाली अन् सकाळी नववधूच्या पोटात दुखू लागले, डॉक्टरांनी सत्य सांगताच नवरदेवाला बसला धक्का


लग्न-वरात आणि वधू-वरांचे किस्से तुम्ही अनेकदा ऐकले असतील, पण यावेळी यूपीतील प्रयागराज मधून समोर आलेल्या प्रकरणाने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. येथे एका तरुणाने लग्न करून वधूला घरी आणले. मधुचंद्राच्या रात्रीनंतर दुसऱ्या दिवशी वधूला अचानक पोटात दुखू लागलं. सुरुवातीला वधूने वेदनेकडे दुर्लक्ष केले, पण जेव्हा वेदना वाढू लागल्या तेव्हा तिने सासरच्यांना याची माहिती दिली. सासरच्या मंडळींनी वधूला तात्काळ रुग्णालयात दाखल केले, तेथे डॉक्टरांनी तिची तपासणी करून ती गरोदर असल्याचे सांगितले. हे कळल्यावर नवऱ्याचा राग अनावर झाला. काही वेळातच वधूने मुलाला जन्म दिला. नवरदेव आणि त्याच्या कुटुंबीयांनी तात्काळ मुलीच्या कुटुंबीयांना बोलावून तिला मुलासह परत पाठवले.



Source link

कोण होत्या काँग्रेस नेत्या हिमानी नरवाल, ज्यांचा मृतदेह सुटकेसमध्ये आढळला; हत्याकांडाचा संपूर्ण कहाणी

0
कोण होत्या काँग्रेस नेत्या हिमानी नरवाल, ज्यांचा मृतदेह सुटकेसमध्ये आढळला; हत्याकांडाचा संपूर्ण कहाणी


हरियाणातील रोहतक जिल्ह्यातील सांपला बसस्थानकावर शनिवारी एक सूटकेस सापडली. त्यात एका तरुणीचा मृतदेह असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. तपास पुढे गेला असता मृत महिला स्थानिक काँग्रेस नेत्या असून तिचे नाव हिमानी नरवाल असल्याचे स्पष्ट झाले. या प्रकरणाच्या दुसऱ्याच दिवशी पोलिसांना या प्रकरणाच्या तपासाला यश आले आणि एका आरोपीला अटक करण्यात आली. सचिन असे आरोपीचे नाव आहे. आता या खून प्रकरणाचे गूढ उलघडत आहे. 



Source link